Category सिंधुदुर्ग

पर्यटकांचे दोन गट भिडले ; कान, नाकातून रक्त येईपर्यंत मारामारी

कुंभारमाठ येथील घटना ; दोन्ही गट पोलीस ठाण्यात दाखल मालवण : मालवण येथे पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील पर्यटकांच्या दोन गटात कुंभारमाठ रस्त्यावर राडा झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. मालवण येथील एका हॉटेलमध्ये सायंकाळी नाश्ता करताना या दोन गटात वाद झाले.…

सिंधुदुर्गात कोरोनाचा धोका वाढतोय ; आज तब्बल २३ पॉझिटिव्ह

दोडामार्ग मध्ये आज सर्वाधिक ८ रुग्ण तर मालवणात ४ रुग्ण आढळले ; ४३ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढू लागला असून शनिवारी जिल्ह्यात तब्बल २३ कोरोना बाधित रुग्ण मिळून आले आहेत. जिल्ह्यात आज दुपारी…

आरटीओ कार्यालयातील वाहन नोंदणी घोटाळ्यातील संशयिताला जामीन

संशयित सर्वेश पावसकरच्या वतीने ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. यतीश खानोलकर यांचा युक्तिवाद कुणाल मांजरेकर मालवण : गाड्यांचा प्रत्यक्ष कर न भरता त्या रक्कमेचा अपहार करून बनावट वाहन नोंदणी करून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सर्वेश सत्यवान…

शिस्तप्रिय शिक्षक, उत्तम प्रशासक म्हणून संजय जोशींचे कार्य उल्लेखनीय : दिगंबर सामंत

टोपीवालाचे माजी मुख्याध्यापक जोशी सरांचा प्रशालेत निरोप समारंभ संपन्न कुणाल मांजरेकर मालवण : टोपीवाला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक संजय जोशी यांनी शिस्तप्रिय शिक्षक आणि उत्तम शालेय प्रशासक अशा भूमिका सुयोग्य पद्धतीने वठवल्या. टोपीवाला हायस्कूल येथे शिक्षकी सेवा देताना संस्था पदाधिकारी, सहकारी…

“त्या’ रात्री मालवणात आणखी दोन बंद घरे फोडली ; चोरट्यांच्या हाती मात्र भोपळा

माजी नगरसेवक दीपक पाटकर कुटुंबियांच्या घरांना चोरट्यांनी केलं लक्ष्य कुणाल मांजरेकर मालवण : गुरुवारच्या मध्यरात्री तीन घरे फोडून शहरात थैमान घालणाऱ्या अज्ञात चोरट्यानी त्याच रात्री मालवण शहरात भर बाजारपेठेत आणखी दोन घरे फोडल्याची घटना आज उजेडात आली आहे. मात्र सुदैवाने…

असरोंडी मधील बीएसएनएल टॉवर नादुरुस्त ; ग्रामपंचायतीने वेधले दूरसंचारचे लक्ष

तात्काळ बिघाड दूर करा ; उपसरपंच मकरंद राणे यांची मागणी कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील बीएसएनएलच्या टॉवरमध्ये बिघाड झाला असून पाच मिनिटांसाठी जरी वीज प्रवाह खंडित झाला तरी अर्धा ते एक मोबाईलला रेंज मिळत नाही. हा बिघाड…

मसुरे खाडीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या मुंबईकर युवकाचा बुडून मृत्यू

५ जणांचा ग्रुप पोहण्यासाठी उतरला होता खाडीपात्रात ; सुदैवाने चौघांना किनारा गाठण्यात यश मसुरे : मुंबई – ठाणे येथून पर्यटनासाठी आलेल्या ५ तरुणांचा ग्रुप पोहण्यासाठी खाडीपात्रात उतरला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने यातील एक तरुण बुडल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३०…

मालवणात ३१ शाळांचा १०० टक्के निकाल ; टोपीवालाची तन्वी चौकेकर तालुक्यात प्रथम

मालवण : मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात तालुक्यातील ३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलची विद्यार्थीनी तन्वी गणपत चौकेकर ही ९९.२० टक्के गुण मिळवून…

“त्या” चोरट्यांकडून शहरात अन्य ठिकाणी रेकी ? “श्वान” बिल्डींगमध्ये घुटमळला

तेजस नेवगी यांच्या घरावर तीन ते साडेतीन लाखांचा डल्ला : दीड लाख रोख रक्कमेसह दागिने लंपास कुणाल मांजरेकर मालवण : शहरातील बंद असलेल्या तीन घरांमध्ये घरफोडी करणाऱ्या “त्या” अज्ञात चोरट्यांनी शहरात अन्य काही परिसरात “रेकी” केल्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग पोलिसांच्या…

मालवण येथील प्रधान डाकघर अन्यत्र हलवण्याचा घाट ; भाजपा आक्रमक

माजी खा. निलेश राणेंच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे लक्ष वेधणार कार्यालय स्थलांतरित केल्यास तीव्र आंदोलन : आचरेकर, पाटकर, केनवडेकर यांचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : मालवण येथे स्वतःच्या मालकीच्या इमारतीत असलेले प्रधान डाकघर जिल्ह्यात अन्यत्र भाड्याच्या जागेत हलवण्यात येण्याचा…

error: Content is protected !!