Category सिंधुदुर्ग

अभियांत्रिकी क्षेत्रातील संधीचा फायदा घेण्यासाठी स्वतःचे ज्ञान अद्यावत ठेवा !

एमआयटीएम इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत नवले यांचे प्रतिपादन ; महाविद्यालयात अभियंता दिन साजरा ओरोस | कुणाल मांजरेकर अभियांत्रिकी क्षेत्र हे मोठया प्रमाणात विस्तारित असून विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी स्वतःचे ज्ञान अद्यावत ठेवण्याचे आवाहन मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट…

प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठीच निलेश राणे आणि भाजपा पदाधिकाऱ्यांकडून आ. वैभव नाईकांवर टीका

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे प्रत्युत्तर ; माहिती न घेता केलेल्या आरोपांमुळे राणेंचे अज्ञान उघड मालवण | कुणाल मांजरेकर आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी निधी दिल्यावर तो खर्च करण्याचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांचे असते. ह्या साध्या बाबीची माहिती माजी खासदार निलेश राणे…

शिंदे गटाचे बळ वाढताच मालवणात तालुकाप्रमुख पदाची नियुक्ती !

“या” पदाधिकाऱ्याकडे दिली मालवणची जबाबदारी मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर मालवणात शिंदे गटाचे बळ वाढले आहे. त्यामुळे शिंदे गटाने मालवण तालुकाप्रमुख पदाची नियुक्ती केली आहे. गुरुवारी शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या राजा गावकर यांची…

होय…. मी शिंदे गटात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश

शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांचे स्पष्टीकरण ; खा. विनायक राऊत, उपनेते अरुण दुधवडकर यांना मोठा धक्का मालवणचे राजा गावकर देखील शिंदे गटात दाखल ; बबन शिंदे यांनी दिली माहिती मालवण | कुणाल मांजरेकर शिंदे गटाने सिंधुदुर्गात शिवसेनेला मोठा धक्का दिला…

मालवणात यामाहा कंपनीच्या आउट बोर्ड इंजिनच्या फ्री सर्व्हिसिंग कॅम्पला मच्छीमारांचा प्रतिसाद

मच्छीमार नौकांसाठी वापरण्यात येणाऱ्या आउट बोर्ड इंजिनचे कंपनीच्या वतीने फ्री सर्व्हिसिंग दांडी येथे आयोजित दोन दिवसीय कॅम्पचा शुभारंभ ; सवलतीच्या दरात नवीन यामाहा इंजिनही मच्छीमाराना उपलब्ध मालवण | कुणाल मांजरेकर : यामाहा कंपनीच्या वतीने मालवणातील मच्छीमार नौकांच्या यामाहा आऊट बोर्ड…

माजी खासदारांचे “ते” आश्वासन म्हणजे फसवणूक नाही का ?

आ. वैभव नाईकांवर टीका करणाऱ्या निलेश राणेंवर मंदार केणींचा प्रतिहल्ला अर्धवट माहितीच्या आधारे आमदारांवर आरोप ; व्यायामशाळेतील साहित्याचे बील ठेकेदाराला अद्याप अदाच केलेले नाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेतील साहित्य गायब झाल्याने आमदार वैभव नाईक यांच्यावर ४२० चा…

आमदार वैभव नाईकांकडून शहरवासीयांची फसवणूक ; ४२० चा गुन्हा दाखल करा

भाजपचे प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणेंचे मालवण पोलीस ठाण्यात निवेदन भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपरिषदेच्या पिंपळपार येथील व्यायामशाळेत शासन निधीतून २५ लाख रुपये किमतीचे व्यायाम साहित्य आमदार वैभव नाईक यांनी दिल्याची…

वाढदिनाचे औचित्य साधून अनाथ वृद्धाला मिळवून दिला हक्काचा निवारा !

पितृपक्षा निमित्त अनाथाश्रमातील वृद्धांना अन्नदान युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्शवत उपक्रम मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय आनंद देसाई यांचा वाढदिवस सोमवारी विविध सामजिक उपक्रमांनी साजरा झाला. बाजारपेठ येथील वृद्ध रहिवासी अरविंद रामचंद्र…

चौके येथील भराडी मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला ; दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद !

चौके : मालवण – कसाल रस्त्यावर चौके येथील ग्रामदेवता श्री देवी भराडी मंदिरातील दानपेटी शनिवारी रात्री दोन अज्ञात चोरट्यानी फोडून आतील रोख रक्कम लंपास केली आहे. मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये दोन चोरटे दिसून आले असून या घटनेची माहिती मालवण पोलीस ठाण्यात देण्यात…

गेटकिपरच्या अपघाती मृत्यूनंतर कातवडमध्ये वातावरण तंग !

लोखंडी गेट अंगावर कोसळला ; कातवड मधील बुलाजी चव्हाण यांचा जागीच मृत्यू खरेदी विक्री संघाकडून तात्काळ ५ लाखांच्या मदतीच्या लेखी ग्वाही नंतर तणाव निवळला मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या खैदा येथील भारत गॅस गोडाऊन ठिकाणी गोडाऊन…

error: Content is protected !!