Category सिंधुदुर्ग

मालवण तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी संतोष गावडे यांची फेरनिवड

सचिवपदी सौगंधराज बादेकर, उपाध्यक्षपदी कृष्णा ढोलम, दत्तप्रसाद पेडणेकर, सहसचिवपदी संदीप बोडवे तर खजिनदारपदी सिद्धेश आचरेकर यांची निवड मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्या २०२३ ते २०२५ या कालावधीसाठी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष संतोष गावडे यांची फेरनिवड…

मालवण नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर महेश कांदळगावकर पुन्हा गरजले…

नागरिकांना शहर स्वच्छतेची शपथ घेण्याच्या केलेल्या आवाहनावरून टीका ; जनतेपेक्षा मुख्याधिकाऱ्यांनीच स्वच्छतेची शपथ घेण्याची गरज वेगवेगळे इव्हेन्ट राबवून स्वतःच्या बढतीसाठी गोपनीय अहवालात नोंद करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची धडपड सुरु असल्याचा आरोप मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे…

“मालवण प्रीमिअर लीग २०२३” लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत डिसीसी वायरी संघ विजेता

मालवण स्पोर्ट्स क्लबचे आयोजन ; टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर आठ दिवस रंगला थरार… मालवण : मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर आयोजित मालवण प्रीमियम लीग लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील रोमहर्षक लढतीत डीसीसी वायरी संघाने शर्विन स्पोर्ट्स…

वीर सावरकर गौरव यात्रा उद्या मालवणात ; निलेश राणेंच्या हस्ते होणार पवित्र सागराचे पूजन

शहरातून निघणार भव्य रॅली ; भाजपा – शिवसेनेचे कार्यकर्ते, सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने राहणार उपस्थित मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा आणि शिवसेना युती सरकारच्या माध्यमातून राज्यात वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. कुडाळ – मालवण मतदार संघाच्या वतीने…

गाबीत समाजाची जडणघडण, इतिहासा बरोबरच भविष्याचा वेध घेणारा होणार “गाबीत महोत्सव”

परशुराम उपरकर यांची माहिती ; महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी वाडीवाडीत समाजाच्या बैठका ; १२ एप्रिलला अंतिम रूपरेषा होणार निश्चित मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील दांडी किनारपट्टीवर २७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणाऱ्या गाबीत महोत्सवाच्या नियोजनाच्या दृष्टीने जिल्ह्यात गावागावात व वाडीवाडीत…

मालवणात वन विभागाचा नाकर्तेपणा ; जखमी माकड तीन तास उपचाराविना विव्हळत…

प्राणीमित्र सौ. शिल्पा खोत यांच्या मध्यस्थीमुळे माकडाला जीवदान ; वनविभागाने मालवणसाठी रेस्क्यू व्हॅन उपलब्ध करून देण्याची सौ. खोत यांची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण कसाल महामार्गावर आनंदव्हाळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या माकडाला वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे तीन तासाहून अधिक…

डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या उपोषणास आ. वैभव नाईक यांचा पाठींबा

जिल्हाधिकारी कार्यालयातील उपोषणस्थळी भेट देऊन मागण्या घेतल्या जाणून मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर स्थानिक डीएड उमेदवारांना नियुक्त्या देण्यात याव्यात या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण…

“एमआयटीएम” इंजिनियरिंग कॉलेजचे कार्य उल्लेखनीय ; पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे गौरवोद्गार

महाविद्यालयाचा आठवा पदवीदान समारंभ संपन्न ; १२३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान मालवण | कुणाल मांजरेकर जयवंती बाबू फाऊंडेशन संचलित मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मँनेजमेंट सुकळवाड या सिंधुदुर्गातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाचा वार्षिक पदवीदान सोहळा नुकताच पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

कोळंबमध्ये तणाव ; “त्या” डंपर मालकाच्या उद्धट उत्तराने संतप्त ग्रामस्थांनी डंपर अडवले !

डंपरच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी ओझर ते कोळंब मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर आचरा मालवण मार्गावरून भरधाव वेगाने येणारा वाळूचा डंपर कोळंब येथे दगडी कुंपण तोडून घराच्या अंगणात घुसल्यानंतर येथील वातावरण तणावमय बनले आहे. संबंधित डंपर मालकाने नुकसान…

कोळंबमध्ये भरधाव डंपर दगडी कुंपण तोडून थेट अंगणात ; सुदैवानेच जीवितहानी टळली ….

अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक ; चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप तहसीलदारांच्या कार्यपद्धती विरोधात ग्रामस्थांकडून संताप ; “त्यांना” फक्त वाळूचे डंपर पकडण्यातच “इंटरेस्ट” ! डंपरचा वेग कमी न झाल्यास कोळंब मार्गावरून डंपर वाहतूक बंद करण्याचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर आचरा ते…

error: Content is protected !!