मालोंड येथे उद्या राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा

मालवण ( प्रतिनिधी) राकेश परब मित्रमंडळ यांच्या वत्तीने उद्या 20 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता मालोंड माळ, ता. मालवण येथे राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेला पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत,…