Category सिंधुदुर्ग

देवबाग रस्त्यावरील वाढीव कंपाउंड व बांधकामे हटवण्यासाठी सरपंचांचा उपोषणाचा इशारा

सा. बां. विभागाने अडथळे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी उपोषण करणार : उल्हास तांडेल मालवण : देवबाग गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाढीव कंपाउंड व बांधकाम यामुळे वाहतुकीस अडथळे येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे अडथळे…

यतीन खोत यांच्या निवासस्थानी आयोजित मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

दोन दिवशीय शिबिरात ३५० जणांची नोंदणी ; शिल्पा खोत यांनी दिली माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सौ. शिल्पा खोत, माजी नगरसेविका सौ. दर्शना कासवकर, भाई कासवकर यांच्या वतीने ४ आणि ५ ऑगस्ट रोजी…

हडीत वाळू उपसा करणाऱ्या १२ परप्रांतीय कामगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती ; संबंधितांना मूळ गावी जाण्याची समज मालवण : अनधिकृत वाळू उपसा प्रकरणी कारवाईनंतर वाळू उत्खनन करणारे कामगार व बेकायदेशीर झोपड्यांवर कारवाईचे आदेश तहसीलदारांनी दिल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने हडीतील १२…

ठाकरे गटाने वचपा काढला ; एकाच्या बदल्यात तीन “राणे समर्थक” माजी नगरसेवक फोडले !

लीलाधर पराडकर, बाबू कांदळकर, सौ. संतोषी कांदळकर या तीन माजी नगरसेवकांसह भाजपच्या वॉर्ड अध्यक्ष अंजली पराडकर यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेनेत प्रवेश दांडी हा शिवसेनेचा अभेद्य बुरुज ; छोट्या मोठ्या धक्क्यांनी या बुरुजाची कपची सुद्धा निघणार नाही : सेना पदाधिकाऱ्यांचे प्रत्त्युत्तर…

धुरीवाडा येथे आज मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबीर

भाजपाचे युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर, सामाजिक कार्यकर्ते बंड्या पराडकर, भाजपा महिला तालुका उपाध्यक्षा राणी पराडकर यांच्यावतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे युवा नेतृत्व, युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते बंड्या पराडकर, भाजपा महिला तालुका उपाध्यक्षा राणी…

पत्नीला घटस्फोट देत नसल्याच्या रागातून मारहाण प्रकरणी तीन आरोपीना ३ महिन्यांचा साधा कारावास

धुरीवाडा येथील घटना ; आरोपीना मालवणचे मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमरदीप तिडके यांनी सुनावली शिक्षा ; सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर पत्नीला घटस्फोट देण्यास नकार देत असल्याच्या रागातून शहरातील धुरीवाडा येथील मंगेश गुरुनाथ…

अब तक ७००….

भाजपाचे युवा कार्यकर्त्या सौरभ श्रीकुष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराना उत्स्फूर्त प्रतिसाद गुरुवार, शुक्रवारी माजी नगरसेविका महानंदा खानोलकर आणि भाजपा महिला तालुकाध्यक्षा पूजा करलकर यांच्या संयुक्त आयोजनाखाली आयोजित शिबिरात तब्बल २०० जणांची नोंदणी मालवण | कुणाल मांजरेकर…

मणिपूर मधील महिला अत्याचाराच्या निषेधार्थ मालवणात “मूकमोर्चा”

“आम्ही भारताचे लोक” यांच्यावतीने आयोजन ; देऊळवाडा ते तहसील कार्यालया पर्यंत रॅली मालवण : मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ‘आम्ही भारताचे लोक यांच्यावतीने शुक्रवारी मूकमोर्चा काढण्यात आला. शांतीसागर मैदान देऊळवाडा ते मालवण तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात मालवणमधील नागरिकांसह…

अखेर संघर्ष संपला ; महावितरणचा जखमी वायरमन धनंजय फाले याचं निधन

फाले याच्या मृत्युनंतर कंत्राटी कामगार संघटना आक्रमक ; घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांची मागणी ; महावितरणच अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा हा पाचवा बळी मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ शहरातील…

भाजपाच्या वतीने धुरीवाडा येथे ८ ऑगस्टला मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबीर

शहरातील वॉर्ड क्र. १ आणि २ च्या (धुरीवाडा, रेवतळे) लाभार्थ्यांना मिळणार लाभ मालवण : भारतीय जनता पार्टी, मालवण यांच्या वतीने मंगळवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ यावेळेत धुरीवाडा येथे राजू बिडये यांच्या निवासस्थानी (स. का. पाटील…

error: Content is protected !!