Category सिंधुदुर्ग

मसुरेत महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेचा थरार…

समिक्षा बागवे प्रथम तर अंकिता मेस्त्री द्वितीय क्रमांकाच्या मानकरी शिवसेना मसुरे, पोईप विभाग व अनंत पाटकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना मसुरे, पोईप विभाग व अनंत पाटकर मित्रमंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिलांकरिता नारळ लढविण्याच्या…

स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटू लागल्याने आ. वैभव नाईक वैफल्यग्रस्त !

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची टीका ; नारायणराव राणे त्यांच्या भाजपा प्रवेशातील अडचण ठरीत असल्याने भाजपात आलबेल नसल्याचे भासवत असल्याचा आरोप मालवण | कुणाल मांजरेकर मुंबई गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण करण्याचे काम गतिमान पद्धतीने सुरू असून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री…

पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी महिलेला ध्वजवंदनाचा मान…

जि. प. शाळा गुरामवाडी नं. २ यांची आदर्शवत कामगिरी मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन मंगळवारी ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला. मालवण तालुक्यातील जि. प. शाळा गुरामवाडी नंबर २ यांनी यावर्षी ध्वजारोहणाचा मान शाळेत बारा वर्ष…

तलाठी भरती परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र द्या ; अन्यथा आंदोलन छेडणार

आमदार वैभव नाईक यांचा इशारा मालवण : येत्या कालावधीत होऊ घातलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेखचे अपर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक यांच्याशी चर्चा करून तलाठी भरती परीक्षेसाठी…

मालवणात आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा युवक काँग्रेस, मालवण तालुका अल्पसंख्याक सेल व डॉ. गद्रे आय केअर अँड लेझर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस, मालवण तालुका अल्पसंख्याक सेल व डॉ. गद्रे आय केअर अँड लेझर सेंटर यांच्या…

मालवणात मनसे – शिवसेना “साथ साथ” ….

मनसेच्या पदाधिकाऱ्याचे उपोषण सोडवण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्याची मध्यस्थी ; मंत्री दीपक केसरकर यांचा अधिकाऱ्यांना फोन मालवण | कुणाल मांजरेकर स्वातंत्र्यदिनी मालवण तालुक्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे ताबडतोब भरा, साळेल-नांगरभाट येथे मयत लोकांची सही करून व अंगठा लावून चार दिवसात फेरफार मंजूर…

आ. वैभव नाईक यांनी मेलेल्या गुरांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार बंद करावेत

भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांचा खोचक सल्ला ; चिंदरमध्ये गुरे दगावलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत निलेश राणेंमुळेच मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील चिंदरमध्ये चाऱ्यातून विषबाधा होऊन ६३ पेक्षा जास्त गुरे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच…

मसुरे देऊळवाडा येथे आज महिलांकरिता नारळ लढविण्याची स्पर्धा

शिवसेना मसुरे विभाग, पोईप विभाग व अनंत पाटकर मित्रमंडळतर्फे आयोजन मालवण : शिवसेना मसुरे, पोईप विभाग व अनंत पाटकर मित्र मंडळाच्या वतीने आज १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त महिलांकरिता नारळ लढविण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. दुपारी २.३० वाजल्यापासून मसुरे देउळवाडा,…

भरधाव एसटी बसची टाटा पीकअपला धडक ; ११ जण जखमी

मालवण – बेळणे मार्गावरील दुर्घटना : जखमींवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार ; एसटी चालकावर गुन्हा दाखल मालवण | कुणाल मांजरेकर कणकवलीहून मालवणच्या दिशेने येणाऱ्या भरधाव एसटी बसने तीव्र उताराच्या वळणावर समोरून येणाऱ्या टाटा पीकअप गाडीला जोरदार धडक दिल्याची दुर्घटना सोमवारी…

मालवणात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मालवण : शहरातील बसस्थानक पाठीमागील बौद्धवाडीत चंद्रसेन प्रकाश चाफेखोलकर वय-२८ मूळ रा. तोंडवळी मालवण या युवकाने राहत्या घरात नायलॉन दोरीने वाशास गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. गेले वर्षभर त्याची मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती. यातूनच त्याने…

error: Content is protected !!