Category Breaking

भाजपा कार्यकर्त्यानी सोडला निःश्वास : आ. नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी !

आता जामीनाची प्रक्रिया सुरू कणकवली : सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेत आमदार नितेश राणे बुधवारी कणकवली न्यायालयात शरण गेले आहेत. दरम्यान, कणकवली न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या…

पोलीस- भाजपात संघर्ष वाढणार ? माजी खासदार निलेश राणेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांवर मंगळवारी रात्री उशिरा ओरोस…

ओमायक्रॉननंतर आता सापडला कोरोनाचा नवीन व्हायरस

तीन पैकी एका संक्रमित रुग्णाचा मृत्यू शक्य दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा सामना करता करता देशा बरोबरच सामान्यांची अर्थव्यवस्था पुरती कोलमडून गेली आहे. अशातच आता कोरोनाचा नवा व्हायरस समोर आला आहे. चीनमधील वुहान शहरातील शास्त्रज्ञांनी नवीन कोरोना विषाणू “निओकोव्ह”…

आमदार नितेश राणे आजच जिल्हा न्यायालयात हजर होणार ?

कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आमदार नितेश राणे आजच जिल्हा न्यायालयात हजर होण्याची शक्यता आहे. ओरोस जिल्हा न्यायालय परिसरात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रेलचेल वाढल्याने याला दुजोरा मिळत…

ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का ; भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द !

नवी दिल्ली : विधानसभा सभागृहात गोंधळ घातल्या प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. १२ आमदारांचे राज्य सरकारने केलेले निलंबन घटनाबाह्य आणि मनमानी पद्धतीने करण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद करत हे निलंबन…

परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट !

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नितेश राणेंचं पहिलंच ट्विट ! कुणाल मांजरेकर शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपचे आमदार नितेश राणे यांचा सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर आ. राणेंनी पहिल्यांदाच एक ट्विट केलं आहे. या ट्विट…

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाहीच !

दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टानेही झटका दिला आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आ. राणे यांच्या वतीने सुप्रीम…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह !

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे. शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचे कोणतेही कारण नाही.…

मोठी बातमी : राज्यातील शाळा सोमवार पासून सुरू होणार

मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील ; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती मुंबई : राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री…

आ. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिन अर्जावरील निर्णय १७ जानेवारीला ?

मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंकडील सुनावणी पूर्ण ; १७ जानेवारीला निर्णय अपेक्षित कुणाल मांजरेकर शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील चाकू हल्ल्या प्रकरणी मुख्य सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे…

error: Content is protected !!