पालकमंत्री नितेश राणेंचं लोकभिमुख पाऊल ; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘न्याय दरबार’

उपोषण करण्याची नोटीस दिलेल्या प्रत्येक व्यक्तीशी साधला संवाद ; स्वातंत्र्यदिनी होणारी अनेक आंदोलने स्थगित, सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) नागरिकांच्या समस्या लोकशाही मार्गाने सोडवण्याचा नवा पायंडा सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांनी घातला आहे. याच परंपरेला पुढे नेत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणे…










