Category महाराष्ट्र

गणेशोत्सवात विशाल परब यांची ‘माणुसकीची आरती’!

दिव्यांग बांधवांसाठी पुढे केला मदतीचा हात; गणेश चतुर्थीनिमित्त जीवनावश्यक शिध्याचे वाटप वेंगुर्ला : गणरायाच्या आगमनाचा उत्साह सर्वत्र असताना वेंगुर्ल्यातून माणुसकीचा संदेश देणारी घटना समोर आली आहे. गणेशोत्सव म्हणजे केवळ रोषणाई, सजावट आणि उत्सव नव्हे, तर समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची…

गणेशभक्तांसाठी ‘मोदी एक्सप्रेस’ची दुसरी फेरी रवाना..!

मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून चाकरमान्यांना मोठा दिलासा; दादरहून विशेष रेल्वेला हिरवा झेंडा मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला आणखी एक दिलासा मिळाला आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून गणेशभक्तांसाठी दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ आज कोकणच्या दिशेने रवाना…

गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपचा पुढाकार!

युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी तालुक्यात पूजा साहित्य वाटप सावंतवाडी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावंतवाडी तालुक्यात विशेष उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्या पुढाकाराने सावंतवाडी, बांदा आणि आंबोली मंडलातील सर्व…

गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा! ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत लक्झरी बससेवेचा शुभारंभ

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बससेवेला हिरवा झेंडा; संजय पांडेय यांच्या पुढाकारातून गणेशभक्तांसाठी विशेष उपक्रम मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी व्हावा, यासाठी भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडेय यांच्या…

आमदार प्रमोद जठार यांचा ओबीसी बांधवांतर्फे उद्या कासार्डेत नागरी सत्कार

कणकवली : वैश्य वाणी समाजातील काही विशेष घटकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आमदार झाल्यानंतर पहिल्याच पावसाळी अधिवेशनात आवाज उठवून गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल आमदार प्रमोद जठार यांचा ओबीसी बांधवांतर्फे रविवार दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता, अभिषेक…

“मायनिंगला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्याला चुकीच्या प्रकरणात गोवले तर पक्ष न पाहता पाठीशी उभे राहू!”

शिवसेना शिंदे गट उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब प्रकरणावरून वैभव नाईक आक्रमक; वेंगुर्ले पोलिसांना निष्पक्ष तपासाची मागणी वेंगुर्ले : शिरोडा येथील शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्यावर गांजा व अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली करण्यात आलेल्या कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. ही…

गणेशभक्तांसाठी ‘शिवसेना एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना!

आमदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून सालाबादप्रमाणे विशेष रेल्वेसेवा; दादर स्थानकावर कोकणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरांमधून कोकणातील आपल्या मूळ गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाही मोठा दिलासा देणारी ‘शिवसेना एक्सप्रेस’ विशेष रेल्वेगाडी कोकणच्या दिशेने रवाना झाली. आमदार निलेश राणे…

Special Report | पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्याची नवी झेप

सिंधुदुर्गात उद्योग, तंत्रज्ञान आणि रोजगाराची पेरणी जहाजबांधणी उद्योगातून रिव्हर्स मायग्रेशन साठी प्राधान्य सिंधुदुर्गच्या निसर्गसौंदर्याचे संवर्धन करत आर्थिक समृद्धी साधण्याच्या उद्देशाने पुढील २५ ते ३० वर्षांचा भविष्यवेधी विकास आराखडा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच…

ठाकरे शिवसेना जानवली जिल्हा परिषद विभागप्रमुखपदी रविंद्र खांदारे

जिल्हाप्रमुख वैभव नाईक, सुशांत नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; संघटनवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे आवाहन कणकवली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कणकवली तालुक्यातील जानवली जिल्हा परिषद विभागप्रमुखपदी सावडाव येथील रविंद्र नामदेव खांदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना…

शिरोड्यात खळबळ! शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरात अंमली पदार्थ आढळले

उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या घरात कारवाई; पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची माहिती वेंगुर्ले : सिंधुदुर्गातील अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असतानाच वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ…

लाईटहाऊस जलसफरीचा प्रश्न थेट आ. निलेश राणेंच्या दारी; अधिकाऱ्यांशी चर्चा, काही प्रश्न मार्गी!

गणेश चतुर्थीनंतर मुंबईत वरिष्ठ बंदर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक; पर्यटन व्यवसायिकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडग्यासाठी पाठपुरावा मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाईटहाऊस जलसफर व्यवसायिकांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा लाईटहाऊस जलसफर संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच शेकडो जलसफर व्यवसायिकांनी शुक्रवारी आमदार निलेश राणे…

गणेशोत्सवासाठी मालवण नगरपरिषदेची स्वच्छता यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये!

झाडी कटिंगपासून निर्जंतुकीकरण, विसर्जनस्थळांच्या स्वच्छतेपर्यंत विशेष मोहीम; निर्माल्य संकलनाचीही व्यवस्था मालवण : गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मालवण नगरपरिषद ॲक्शन मोडमध्ये आली आहे. नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या…

error: Content is protected !!