Category महाराष्ट्र

मालवणच्या मातीतून टेक्नॉलॉजीची भरारी; सॉफ्टलॅब्स ग्रुपचा MACCIAकडून दिमाखदार सन्मान

संस्थापक मिथिलेश बांडिवडेकर, संस्थापक टीम सदस्य योगेश राणे यांचा सत्कार पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार सिंधुदुर्ग : मालवणपासून सुरू झालेल्या सॉफ्टलॅब्स ग्रुपच्या तंत्रज्ञानाच्या प्रवासाने उद्योगविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि सिंधुदुर्गच्या व्यवसाय व…

सिंधुदुर्गातील ९,६९४ शेतकऱ्यांच्या खावटी कर्जमाफीचा मार्ग मोकळा करा

पालकमंत्री नितेश राणेंसह जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट; १३.३७ कोटींच्या कर्जमाफीची मागणी सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या शेतीपूरक खावटी कर्जांचा ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ अंतर्गत कर्जमाफीमध्ये समावेश…

सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठे पाऊल; शिरोड्यात ताज हॉटेलचा मार्ग मोकळा

शिरोडा-वेळागर येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी; पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मिळणार मोठी चालना मुंबई : सिंधुदुर्गवासियांनी तब्बल १९९४ पासून पाहिलेले बहुप्रतिक्षित ताज हॉटेलचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे ताज…

रक्षाबंधनासाठी सिंधुदुर्ग डाक विभाग सज्ज; राखी वेळेत पोहोचविण्यासाठी विशेष सेवा

सिंधुदुर्गनगरी : रक्षाबंधनाच्या सणानिमित्त भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा धागा वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी सिंधुदुर्ग डाक विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयांमध्ये जलरोधक राखी लिफाफे उपलब्ध करून देण्यात आले असून, राखी पाठविण्यासाठी स्पीड पोस्टची जलद आणि सुरक्षित सेवाही उपलब्ध आहे. ग्रामीण…

‘प्रश्न विचारणारी तरुणाईच भारताला महासत्ता बनवेल’; विज्ञानाची कास धरा : आमदार प्रमोद जठार

विजयदुर्ग किल्ल्यावर १८ वा विश्व हेलियम दिन उत्साहात; ‘हेलियम परिसर’ आणि विज्ञान पर्यटन केंद्राच्या संकल्पनेला चालना विजयदुर्ग : देश महासत्ता होण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नाही, तर देशातील तरुणाईने जागृत होऊन विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाचा तर्कशुद्ध विचार…

सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी चालना

आमदार निलेश राणेंची पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंसोबत महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई : कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांची मेघदूत निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.…

‘टीबीमुक्त सिंधुदुर्ग’चा नितेश राणेंचा निर्धार; १२५ क्षयरुग्णांचे घेतले पालकत्व

सहा महिन्यांसाठी मोफत पोषण आहाराची जबाबदारी; ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाला दिले बळ सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘टीबी मुक्त भारत अभियानाला’ बळ देत सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील १२५ गरजू उपचारित…

ओसरगाव टोलविरोधात संतापाचा भडका; उबाठा नेते विनायक राऊतांचा प्रशासनाला थेट इशारा!

“सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी द्या, अन्यथा टोल नाका बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरू” सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्गवासीयांकडून होणाऱ्या टोलवसुलीचा मुद्दा आता चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. सिंधुदुर्गातील स्थानिक वाहनधारकांना संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी…

रील बनवा अन् २५ हजारांचे बक्षीस जिंका…!

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत सिंधुदुर्गातील युवकांनी सहभागी व्हावे सिंधुदुर्गनगरी : माती आणि पाण्याच्या संवर्धनावर भन्नाट रील बनवा आणि जिल्हास्तरावर २५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक जिंका! मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्ट…

आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती; २२ विकासकामे पूर्णत्वास जाणार

मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक; मच्छीमारांच्या गरजेनुसार कामांचे नियोजन करण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना आता गती मिळणार आहे. बंदरातील प्रस्तावित २२ विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या गरजा आणि अपेक्षांना प्राधान्य देत कामांचे…

श्रावणाची सुरुवात कुणकेश्वर महादेवाच्या दर्शनाने; आमदार प्रमोद जठार सहपरिवार नतमस्तक

देवगड : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी आमदार प्रमोद जठार यांनी सहपरिवार दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे जाऊन भगवान महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी महादेवाची विधिवत पूजा-अर्चा करून महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी तसेच राज्यातील…

कुडाळमध्ये महाराष्ट्र चेंबरच्या कोकण विभागीय कार्यालयाचा शुभारंभ; ‘गाव तेथे उद्योजक’ संकल्पनेला नवी गती

आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन; मंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे यांच्यासह उद्योजकांची उपस्थिती कुडाळ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या कोकण विभागीय कार्यालयाचा शुभारंभ कुडाळ येथे आमदार प्रमोद जठार यांच्याहस्ते करण्यात आला. ‘स्वप्न सिंधुदुर्गाचे, संकल्प उद्योजकांचे’…

error: Content is protected !!