झाराप रेल्वे स्टेशनवरुन हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक

माजी आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर, जयेंद्र परुळेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार सिंधुदुर्ग : झाराप रेल्वे स्टेशनवरुन अवैधरित्या हजारो टन खनिज सदृश्य मातीची रेल्वेने वास्को-गोवा येथे वाहतुक केली जात आहे. त्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथे अवैद्यरित्या उत्खनन केले जात…










