Category महाराष्ट्र

करंजा बंदराच्या विकासाला १३६.७६ कोटींचा निधी मंजूर!

मंत्री नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश; २१ विकासकामांना मिळणार गती, हजारो मच्छीमारांना मोठा दिलासा रायगड : करंजा मच्छीमार बंदराच्या विकासासाठी राज्य शासनाने तब्बल १३६.७६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून गाळाच्या गंभीर समस्येमुळे त्रस्त असलेल्या हजारो मच्छीमारांना या…

पडवे लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये आता ‘न्यूरोसर्जरी’ची अत्याधुनिक सुविधा!

प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद यांची सेवा सुरू; मेंदू-मणक्यांच्या गंभीर आजारांवर पडवे येथेच तज्ज्ञ उपचार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील मोठी सुविधा आता पडवे येथेच उपलब्ध झाली आहे. राणेंच्या पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये…

लालबागच्या राजाच्या चरणी आमदार प्रमोद जठार नतमस्तक

कोकणच्या विकासासह जनतेच्या सुख-समृद्धीसाठी गणरायाच्या चरणी केली प्रार्थना मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध श्री लालबागच्या राजाचे आमदार प्रमोद जठार यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी महाराष्ट्रासह कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. गणरायाचे आशीर्वाद…

कुणकेश्वरमध्ये ‘ताज’ची एंट्री; ग्रामस्थांकडून मंत्री नितेश राणेंचे जल्लोषात अभिनंदन !

“मंत्री नितेश राणे आगे आगे बढो, हम तुम्हारे साथ है!” घोषणांनी कुणकेश्वर दुमदुमले देवगड : श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या पर्यटन विकासाला मोठी चालना देणाऱ्या ‘ट्री ऑफ लाईफ’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या ५० खोल्यांच्या आलिशान हॉटेल प्रकल्पासाठी करार झाल्यानंतर कुणकेश्वरवासीयांनी आनंद व्यक्त…

राजा गावकर यांचा शिवसेनेतील पदांचा राजीनामा

मच्छीमार आघाडी जिल्हाप्रमुख आणि जिल्हा प्रवक्तेपदाचा त्याग; आमदार निलेश राणेंकडे सुपूर्द केले पत्र मालवण : शिवसेनेचे सिंधुदुर्ग मच्छीमार आघाडी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा प्रवक्ते राजेंद्र उर्फ राजा गावकर यांनी आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्याचे पत्र त्यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे…

कुणकेश्वरच्या पर्यटनाला ‘ताज’ची शाही झळाळी…

५० खोल्यांचा ‘Tree of Life’ आलिशान हॉटेल प्रकल्प; २४ महिन्यांत उभारणीचे नियोजन देवगड : सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावर आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. देवगड तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटनस्थळ कुणकेश्वर येथे ‘Tree of Life’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान…

दुष्काळसदृश्य परिस्थितीत बाधित मच्छिमारांना मदतीसाठी माहिती संकलित करा

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सहायक आयुक्तांची ऑनलाइन बैठक; तलाव, जलाशयांची पाहणी करून पंचनाम्याची पूर्वतयारी करण्याच्या सूचना सिंधुदुर्ग : राज्यातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा फटका मत्स्यव्यवसायालाही बसण्याची शक्यता लक्षात घेऊन, संभाव्य नुकसानग्रस्त मच्छिमारांची माहिती तातडीने संकलित…

वडाचे झाड अंगावर पडून प्रतीक वाळके यांचा मृत्यू; कुटुंबीयांची वैभव नाईक, सुशांत नाईक यांनी घेतली भेट

कणकवली : नांदगाव-देवगड मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना रस्त्यालगतचे वडाचे झाड अंगावर पडून दुचाकीस्वार प्रतीक प्रकाश वाळके (वय २८, रा. असलदे, मधलीवाडी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वाळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव…

Sindhudurg | पावसाने दडी मारल्याने भातपीक करपल्याच्या तक्रारी; शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रशासनाकडून दखल

बाधित शेतकऱ्यांना मदत व आवश्यक उपाययोजनांसाठी पालकमंत्री नितेश राणेंचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यात पावसाने घेतलेल्या खंडाचा भातपिकाला फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन बाधित शेतकऱ्यांसाठी आवश्यक मदत व उपाययोजनांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. काही भागांत पावसाअभावी भातपीक…

मुथूट फिनकॉर्प मालवण शाखेचा व्यवसाय परवाना निलंबित करा

नगरसेवक रविकिरण तोरसकर यांचे नगरपालिकेला निवेदन : सुमारे १२० नागरिकांच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप मालवण : मालवण नगरपरिषद हद्दीत कार्यरत असलेल्या मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेबाबत करण्यात आलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित शाखेचा व्यवसाय परवाना आणि शॉप अ‍ॅक्ट परवाना…

ऑनलाइन गेमिंगला आळा घालण्यासाठी सिंधुदुर्गात विशेष सायबर यंत्रणा

अतिरिक्त मनुष्यबळ व विशेष पथकासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार : पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : ऑनलाइन मटका, ऑनलाइन गेमिंग आणि त्यातून होणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष सायबर यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी…

नगरपालिकेच्या ताब्यातील गोवंशाच्या देखभालीवर गंभीर प्रश्न!

वासराच्या मृत्यूनंतर गायीचाही मृत्यू ; मनसेचा खळबळजनक आरोप, मुख्याधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी मालवण : मालवण नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या गोवंशाच्या देखभालीबाबत गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. नगरपालिकेच्या ताब्यातील एका गायीने वासराला जन्म दिल्यानंतर योग्य अन्न-पाणी व आवश्यक…

error: Content is protected !!