सुकळवाड पं. स. मतदार संघात भाजपा महायुतीच्या संतोष गावडे यांना जनतेचा वाढता पाठिंबा

प्रचारात जनतेचा मिळतोय सर्वच ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुकळवाड पंचायत समिती मतदार संघाचे भाजपा महायुतीचे संतोष दत्तात्रय गावडे हे उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीच्या माध्यमातून त्यांचा गावागावात प्रचार सुरु असून मतदारांचा…










