Category महाराष्ट्र

राजस्थानच्या रणांगणात प्रमोद जठार; भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी

नगरपालिका निवडणुकीसाठी आमदार प्रमोद जठार यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती; संघटनात्मक अनुभवाची पक्षश्रेष्ठींकडून दखल सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या राजकारणातून आता राजस्थानच्या निवडणूक रणांगणात आमदार प्रमोद जठार यांची एंट्री झाली आहे. राजस्थानमधील आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कोकण विभागाचे विधान परिषद…

‘गद्दारीचा कलंक’ म्हणताच निलेश राणेंचा वैभव नाईकांवर जोरदार हल्लाबोल!

‘हा तर २०२६ मधील सर्वात मोठा विनोद’; काँग्रेसपासून उबाठापर्यंतच्या राजकीय प्रवासावर राणेंची बोचरी टीका मालवण : “माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही,” या माजी आमदार वैभव नाईक यांच्या वक्तव्याने सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले असून, शिवसेनेचे आमदार…

अलिबागमध्ये रंगली नारळ लढविण्याची रंगत; आ. प्रमोद जठारांनीही घेतला थराराचा आनंद

आपली संस्कृती आणि परंपरा युवकांनी अशीच जपावी : आमदार प्रमोद जठार अलिबाग : गावदेवी मंदिर, रामनाथ, अलिबाग येथे कु. अजिंक्य शेवडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित ‘नारळ फोडी स्पर्धा – भाजपा चषक २०२६’ या पारंपरिक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे भाजपचेविधान…

चार पिढ्यांचा वारसा, १०८ वर्षांचा विश्वास; नेरुरकर ज्वेलर्सचा MACCIA कडून दिमाखदार गौरव

‘राजाराम बाबुराव नेरुरकर ज्वेलर्स’च्या यशस्वी वाटचालीची दखल; उमेश नेरुरकर यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान मालवण | कुणाल मांजरेकर सोन्याची झळाळी अनेकांकडे असते; मात्र विश्वासाची चमक पिढ्यान्‌पिढ्या टिकवणे हीच खरी कमाई! अशा विश्वासाच्या जोरावर तब्बल १०८ वर्षांचा सुवर्ण वारसा…

सावंतवाडीत २४ ऑगस्टला ‘सेवा अभियान’; नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार व्यासपीठ

आ. प्रमोद जठार, संतोष साखरे स्वीकारणार निवेदने; रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान सावंतवाडी : नागरिकांच्या प्रलंबित समस्या आणि विविध शासकीय कामांना गती देण्यासाठी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते…

दापोलीकरांच्या प्रश्नांना ‘सेवा अभियान’चा दिलासा; भाजपकडून समस्या सोडविण्यासाठी थेट पाठपुरावा

आमदार प्रमोद जठार, संतोष साखरे यांनी नागरिकांशी साधला संवाद; विविध मागण्यांची निवेदने स्वीकारली दापोली | प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडत त्यांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘सेवा अभियान’ उत्स्फूर्त प्रतिसादात…

१०० व्या साहित्य संमेलनाची नांदी अक्कलकोटमध्ये; स्वागताध्यक्षपदी नगरसेवक महेश इंगळे

अक्कलकोट : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १०० व्या साहित्य संमेलनाची उत्सुकता राज्यभरात निर्माण झाली असतानाच अक्कलकोटमध्ये या ऐतिहासिक साहित्य सोहळ्याची नांदी होणार आहे. पुणे येथे २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान होणाऱ्या १००व्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आयोजित करण्यात येणाऱ्या ९९…

मालवणात मनसेचा विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

कांदळगाव प्रशालेसाठी वॉटर प्युरीफायर ; तीन विद्यार्थिनींच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली मालवण : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवण तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या वही वाटप अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत १९ ऑगस्ट रोजी ओझर विद्यामंदिर,…

रत्नागिरीत भाजपच्या ‘सेवा अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रमोद जठार मैदानात

रत्नागिरी : नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या शासन दरबारी मांडून प्रत्यक्षात मार्गी लावण्यासाठी भाजपकडून रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा अभियानाला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभियानांतर्गत…

विद्यार्थिनींच्या प्रश्नांवर राहुल गांधी साधणार संवाद; सिंधुदुर्गातील ३६ विद्यार्थिनी पुण्यात होणार सहभागी

मालवण : विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या शैक्षणिक, आर्थिक, बेरोजगारी तसेच सामाजिक समानतेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी, दि. २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या भविष्यातील संधी, रोजगाराचे प्रश्न, त्यांच्यावर होणारा…

सरकार नंतर, जिल्हा बँक आधी… शेतकऱ्यांसाठी धावून जाणाऱ्या सिंधुदुर्ग बँकेचा निलेश राणेंकडून कौतुक

सिंधुदुर्ग बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय मनीष दळवींना; नेरूर शाखेचे नूतन वास्तूत स्थलांतर नेरूर : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या काही वर्षांत केलेली उल्लेखनीय प्रगती ही जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे, मागील कर्जमाफीच्या काळात सरकारने कर्जमाफी जाहीर…

ओसरगाव टोलवसुली विरोधात काँग्रेस आक्रमक, टोलनाक्यावर धडक 

महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवण्याची मागणी ; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही निवेदन कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोलनाक्यावरून स्थानिक वाहनधारकांकडून टोलवसुली करण्यास सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. महामार्गाची अनेक कामे अद्याप अपूर्ण असताना टोलवसुली सुरू करणे अन्यायकारक…

error: Content is protected !!