प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वाढदिवशी विशाल परबांचा ‘मदतीचा हात’; किडनीग्रस्त रुग्णाला आर्थिक आधार

तळवडेतील शामसुंदर मालवणकर यांच्या उपचारासाठी विशाल परब यांचा पुढाकार; वाढदिवसाचा उत्सव सेवाभावातून साजरा सावंतवाडी : भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून ‘एक मदतीचा हात’ हा उपक्रम राबविण्यात आला.…










