Category महाराष्ट्र

मालवणात शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल : आ. निलेश राणेंची उपस्थिती

निलेश राणे शांत होता, पण तुम्ही नको त्याच्या नादाला लागलात : आ. राणेंचा सूचक इशारा मालवण शहरात गुलाल आणि फटाके शिवसेनेचेच उडणार ; मालवण नगरपालिकेचा विजय राणेसाहेबांना भेट म्हणून देणार नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व २० ही जागा निवडून आणणारच,…

मालवणात उद्या (रविवारी) शिवसेनेचे विराट शक्तीप्रदर्शन

नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे सर्व उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार ; आ. निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची उपस्थिती मालवण : नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मालवण नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना सज्ज झाली आहे. शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदासह…

अखंड जनसेवेचा संकल्प घेऊन गावागावात शिवसेनेचा विस्तार करणे हेच आमचे स्वप्न

आमदार निलेश राणे यांचे प्रतिपादन ; पणदूर येथे शिवसेना शाखेचा आ. राणे यांच्या हस्ते शुभारंभ कुडाळ : हिंदुत्व, विकास आणि जनसेवेचा ध्यास शिवसेनेच्या प्रत्येक शाखेतून नव्या जोमाने पुढे जात राहील. अखंड जनसेवेचा संकल्प घेऊन शिवसेनेचा गावा गावात विस्तार करणे हेच…

मालवणात उद्या भाजपचेही शक्तीप्रदर्शन

नगरपालिका निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार : जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची उपस्थिती मालवण : मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी उद्या रविवारी भाजप कडून शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. रविवारी सकाळी ११ वाजता भाजप कार्यालय येथून रॅलीने मालवण नगरपालिकेतील…

मालवण दांडी परिसरातील अनेक नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश ; प्रवेशकर्त्या महेश कोयंडे यांना प्रभाग ९ मधून उमेदवारी 

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत २१ व्या शतकातील मालवण शहर बनवणार : आमदार निलेश राणे मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत अनेक पक्षप्रवेश सातत्याने शिवसेनेत होत आहेत. मालवण नगरपरिषद प्रभाग…

मालवण नगरपालिका नगरसेवक पदासाठी शनिवारी ६ अर्ज दाखल

मालवण : मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक पदा साठी शुक्रवारी ६ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज अखेर पर्यंत नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या अर्जांची एकूण संख्या २१ झाली आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. शनिवारी…

Malvan | शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी ममता वराडकर यांच्या नावाची घोषणा ; आ. निलेश राणेंच्या हस्ते एबी फॉर्म

दीपक पाटकर, महेश कोयंडे यांनाही एबी फॉर्म सुपूर्द ; उर्वरित उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया सुरु नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांसाठी २० उमेदवार उद्या नामनिर्देशन पत्र दाखल करणार ; आमदार निलेश राणे राहणार उपस्थित मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेत शिवसेना…

उबाठा गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत केले स्वागत मालवण शहराचा सर्वांगीण विकास आणि जनतेची सेवा हेच लक्ष : आमदार निलेश राणे मालवण : मालवण शहराचा सर्वांगीण विकास आणि जनतेची सेवा हेच लक्ष ठेवून शिवसेना कार्यरत राहणार…

आ. निलेश राणेंचा मालवणात उबाठाला पुन्हा धक्का ; नरेश हुले, फारूक मुकादम यांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण : आमदार निलेश राणे यांनी मालवणात पुन्हा एकदा उबाठा गटाला धक्का दिला. मालवण नगरपरिषद प्रभाग ७ येथील उबाठा गटाचे नरेश हुले, फारूक मुकादम यांनी आमदार राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता…

मालवण नगरपालिका निवडणूक : नगरसेवक पदासाठी आज १२ अर्ज दाखल

शिवसेना उबाठाचे सर्वाधिक ८, काँग्रेसचे २ तर भाजपच्या एका उमेदवाराचे नामनिर्देशन : नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही अर्ज नाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी १२ जणांचे नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब…

मेढा येथील नागरिकांचा आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन मालवण शहर मेढा शंकर मंदिर परिसरातील अनेक नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख…

मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेनेच्या तीन उमेदवारांचे अर्ज दाखल

प्रभाग २ मधून उमेश मांजरेकर, अनिता गिरकर तर प्रभाग ३ मधून उमेश चव्हाण यांचे नामनिर्देशन ; माजी आ. वैभव नाईक उपस्थित मालवण : मालवण नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ठाकरे शिवसेनेने जोरदार तीन उमेदवारी अर्ज दाखल केले.…

error: Content is protected !!