राष्ट्रीय काँग्रेस जिल्ह्यातील तीनही मतदार संघात विशेष SIR यंत्रणा राबवणार

जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची माहिती मालवण : भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील टिळक भवनमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक व चर्चासत्र आयोजित घेण्यात आले. या…










