Category महाराष्ट्र

लायन्स क्लब मालवणतर्फे देऊळवाडा प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर व पौष्टिक खाऊ वाटप

लायन्स अध्यक्ष सहदेव बापर्डेकर व पदाधिकारी यांची उपस्थिती मालवण : सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या लायन्स क्लब मालवण यांच्या वतीने मालवण शहरातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळा मालवण देऊळवाडा या शाळेतील पहिली ते पाचवीच्या 27 विद्यार्थ्यांना शालेय दप्तर आणि पौष्टिक खाऊ वाटप…

२९ वर्षे अपूर्ण असलेला आंब्रड धरण प्रकल्प आ. निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने अखेर पूर्णत्वास

आमदार निलेश राणे यांनी धरणाची पहाणी करत दिले सिंचन कालव्यांच्या पूर्णत्वाचे आदेश कुडाळ : गेली २९ वर्षे अपूर्णावस्थेत असलेला आंब्रड सारमळे धरण आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर युद्धपातळीवर काम करून पूर्णत्वास गेले असून धरणाच्या घळभरणीसहित धरणाचे १००%…

फिरोज भोंदूबाबा प्रकरणात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजू परब यांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस 

ठाणे पोलिसांकडून नोटीस ; वैभव नाईकांकडून धक्कादायक माहिती संजू परब भोंदूबाबाच्या संपर्कात असल्याने त्यांच्यावर सत्ताधारी काय कारवाई करणार? कणकवली : सावंतवाडी कोलगाव येथील फिरोज शेख या भोंदू बाबाला गितेश राऊत प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी शिंदे गटाचे…

दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी मालवणमधील कलाकारांनी नोंदणी करून घ्यावी

महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांचे आवाहन मालवण : दशावतार लोककलेचे जतन, संवर्धन आणि कलाकारांची अद्ययावत माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती आणि तहसील कार्यालय येथे…

दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी सिंधुदुर्गात हजर

आमदार निलेश राणे यांनी केले स्वागत कुडाळ : आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या मागणीनंतर सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ट अधिकारी आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आज पासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांची अधिकृत नोंद…

तन्वी, तुझ्या या धैर्याला सलामच……

मंत्री नितेश राणे यांच्याकडून तन्वी चव्हाण व कुटुंबियांचे सांत्वन  कणकवली : कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथील ११ वर्षीय कु तन्वी संदीप चव्हाण हिने आईच्या शेवटच्या इच्छेखातर, आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी देण्याचे धाडस दाखवले. मनावर दु:खाचा डोंगर असताना तिने आपल्या आईच्या…

खा. नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुकमध्ये वृक्षारोपण

प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे : खासदार नारायण राणे कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी खासदार…

नव्या मार्केट यार्डच्या कामाचा पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून आढावा

गुणवत्तापूर्ण वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना कणकवली : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या आधुनिक मार्केट यार्डला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.…

Malvan | मुख्य बाजारपेठेतील धोकादायक इमारतीला नगरपालिकेकडूनच संरक्षण ; भाडेकरुंकडून बळजबरी कब्जा

जागामालक सदानंद मयेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून लक्ष घालण्याची मागणी दुर्घटना घडल्यास नगरपालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार : मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची प्रतिक्रिया मालवण : मालवणच्या मुख्य बाजारपेठेतील सरस्वती सदन ही इमारत गेली चार ते…

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलतर्फे ८ ऑगस्टला ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव’

जिल्हास्तरीय देशभक्ती कला महोत्सवाचे आयोजन ; देशभक्तीपर समूहगीत, समूहनृत्य, समूह नाट्य छटा, लघु नाट्य स्पर्धाचे आयोजन सावंतवाडी : स्वातंत्र्याच्या अमृतमूल्यांचा, देशभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल,…

पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवालदिल : पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्याच्या बांधावर

कणकवली : पाऊस एकाकी गायब झाल्याने मळयात भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतकरी सध्या इकडून तिकडून पाणी आणून लावणी उरकत आहे. पण पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील विविध भागात जमीन सुकून भेगा पडण्याबरोबर भाताची रोपेही करपायला…

बेकायदेशीर वाळू वाहतुकीला महसूलचा दणका ; दोन डंपरवर हडी येथे कारवाई

मालवण : मालवण तालुक्यातील बेकायदेशीर वाळू वाहतुकीला महसूल विभागाने दणका दिला आहे. बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर हडी येथे महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत हे डंपर ताब्यात घेतले. तहसीलदार गणेश लव्‍हे यांच्या मार्गदर्शनाखाली…

error: Content is protected !!