Category महाराष्ट्र

मालवण बाजारपेठेत रात्रीची कचरा गाडी सुरू ; सौरभ ताम्हणकर यांच्या मागणीला अखेर मूर्त रूप

आ. निलेश राणे, नगराध्यक्षा ममता वराडकर, भाजपच्या गटनेत्या अन्वेशा आचरेकर यांचे ताम्हणकर यांनी मानले आभार महायुतीचे मनोमिलन लवकर व्हावे आणि या सरकारकडून कामांचा असाच धडाका पाहायला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त मालवण : मालवण शहराचा वाढता विस्तार आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या…

अक्कलकोट देवस्थानचे चेअरमन, नगरसेवक महेश इंगळे यांचा राजकोट किल्ल्यावरील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती देऊन सन्मान

मालवण येथील मांजरेकर कुटुंबियांच्या वतीने सत्कार ; विनयशील व्यक्तीमत्वामुळे महेश इंगळे धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील धडाडीचे नेते : भाई मांजरेकर अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा अक्कलकोट नगरपरिषद निवडणूकीतून प्रभाग क्र. ११ ब मधून सलग पाचवेळा…

जलयुक्त शिवार अंतर्गत कुडाळ व मालवणसाठी ६.७० कोटींचा निधी

आमदार निलेश राणेंचा विकास कामांचा धडाका सुरूच मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासन स्तरावरून मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्याचा धडाका सुरू असून आतापर्यंत मतदारसंघात कोट्यावधींचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार…

दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात आज डबलबारीचा जंगी सामना

मालवण : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण कुंभारमाठ येथे आज गुरुवार दि. ८ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता २०/२० डबलबारीचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे कुडाळ (बुवा विजय उर्फ गुंडू सावंत) विरुद्ध…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची एकजूट महाराष्ट्रासाठी आदर्श

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे गौरवोद्गार ; पत्रकार पुरस्काराचे नामांकरण ‘दर्पण’ पुरस्काराने करण्याची सूचना सिंधुदुर्ग : “सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने जपलेली एकजूट ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे. पत्रकारांमधील अशी एकता राज्यात अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही.…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांची साथ आवश्यक

पालकमंत्री ना. नितेश राणे यांची अपेक्षा ; ‘सिंधु दर्पण’ पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांना मिळणार हक्काची घरे अवैध धंदे मुळापासून उखडून टाकण्याचा पालकमंत्र्यांचा निर्धार ; अवैध धंदे बंद करण्यासाठी कोणतीही राजकीय किंमत मोजायला तयार ओरोस (प्रतिनिधी) “जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात…

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी घेतली खा. नारायण राणेंची भेट

मालवण : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी दुपारी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांची त्यांच्या मालवण येथील निलरत्न निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खा. राणे यांनी त्यांचे स्वागत केले.

ठाकरे शिवसेनेच्या मालवण नगरपरिषदेतील गटनेतेपदी महेंद्र म्हाडगूत यांची निवड

मालवण : मालवण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. या ४ नगरसेवकांनी एकत्र येत ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण नगरपरिषद गट’ स्थापन केला आहे. या गटाच्या गटप्रमुखपदी महेंद्र सुदाम म्हाडगुत यांची एकमताने…

राणेंना संपवणे शक्य नाही ; राणे एकसंघच… नारायण राणेंनी विरोधकांना ठणकावलं

महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचे आवाहन : पक्ष वेगळे असले तरी राणे वेगळे होणार नाहीत कणकवली : राणेंना संपवणे शक्य नाही. मी भल्याभल्यांना पुरून उरलो. माझ्या विरोधात सर्व करून झाले, मात्र असे विरोध करणारे सर्व थकले. मी कोणाला घाबरत नाही. तुमची…

ठाकरे शिवसेनेच्या कट्टा येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाट्न

मालवण : मालवण तालुक्यातील कट्टा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाट्न तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख शिवा भोजने, पोईप विभागप्रमुख विजय पालव, ज्येष्ठ शिवसैनिक मसुरकर, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, तळगाव सरपंच लता खोत,…

दर्जेदार मालवण तालुका घडवण्याच्या प्रयत्नात पत्रकारांचे सहकार्य आवश्यक

नूतन तहसीलदार गणेश लव्हे यांचे तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रतिपादन गणेश गावकर, सुधीर पडेलकर, प्रशांत हिंदळेकर यांच्यासह सौ. ज्योती तोरसकर, निलेश गवंडी विशेष पुरस्काराने सन्मानित मालवण | कुणाल मांजरेकर सामान्य नागरिकांसाठी लोकाभिमुख काम करण्याचा माझा उद्देश असून मालवण…

टीजेएसबी सहकारी बँकेच्या दिनदर्शिकेचे मालवणात नगराध्यक्षांच्या हस्ते अनावरण

नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्यासह नूतन नगरसेवकांचा सत्कार मालवण | कुणाल मांजरेकर टीजेएसबी सहकारी बँकेच्या वतीने युनेस्को मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना समर्पित असलेल्या १२ किल्ल्यांची माहिती असलेली नावीन्यपूर्ण दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे अनावरण मालवण शाखेच्या वतीने मालवणच्या…

error: Content is protected !!