Category महाराष्ट्र

असामान्य कर्तृत्व, अफाट दातृत्व असणारे विशाल परब हे येणाऱ्या काळातील सर्वमान्य नेतृत्व

माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर यांनी व्यक्त केला विश्वास सावंतवाडी : महाराष्ट्र भाजपाचे युवानेते विशाल परब तसेच भाजपाच्या माध्यमातून सावंतवाडी भटवाडी शाळा नं. ६ मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर, महिला बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेविका सौ. सुनिता…

कुडाळ व मालवण तालुक्यात ६ प्रवासी मार्ग निवारा शेडसाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

आमदार निलेश राणे यांचे प्रयत्न : कुडाळ व मालवण तालुक्यात प्रत्येकी ३ शेड मंजूर मालवण : गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाख एवढा निधी…

तरुणाला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी उबाठा कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

मुणगे येथे मुख्यमंत्र्यांचा बॅनर टेम्पोत भरत असताना झाली होती मारहाण ; उबाठाचे युवक सेलचे तालुकाप्रमुख गणेश गावकर, उबाठाच्या कार्यकर्त्यांसह ८ ते १० अनोळखी व्यक्तींवर गुन्हा  देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे येथे एका तरुणाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची…

आडारी डम्पिंग ग्राउंड समोरील रस्त्याची अग्निशमन बंबाद्वारे साफसफाई

ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी आवाज उठवल्यानंतर पालिकेची कार्यवाही मालवण : नगरपालिकेच्या आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राउंड मधील सांडपाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा प्रकार ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आज नगरपालिकेने अग्निशमन बंबाद्वारे…

सिंधुदुर्गात वादळ आणि पावसामुळे ६७ गावांमधील वीज पुरवठा बाधित

युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू; ४२ पथके कार्यरत, नागरिकांनी संयम ठेवण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस, वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था बाधित झालेली आहे. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या आणि वीज खांबांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीची…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे नुकसानग्रस्त गावांच्या पाहणी दौऱ्यावर…

दोडामार्ग तालुक्यातील वझरे गावाला भेट देत साधला ग्रामस्थांशी संवाद सिंधुदुर्गनगरी: शनिवारी रात्री दोडामार्ग तालुक्यात झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे वझरे गावातील २८ घरांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवारी वझरे गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची प्रत्यक्ष पाहणी केली…

भाजपच्या माध्यमातून तळवडेत शैक्षणिक साहित्य वाटप ; युवा नेते विशाल परब यांचा उपक्रम

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : विशाल परब यांचे प्रतिपादन सावंतवाडी : ‘विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपची ज्ञानसेवा!’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळवडे येथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली…

ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

तीन दिवसांत २२२ मिमी पाऊस; कणकवलीत सर्वाधिक ३२० मिमी पर्जन्यमान दरडप्रवण ११० गावांवर विशेष लक्ष : NDRF पथक तैनात, सर्व नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत सिंधुदुर्गनगरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ६ जुलै २०२६ रोजी ऑरेंज अलर्ट,…

दशावतारी कलाकारांचे प्रश्न लवकरच निकाली लागणार

दशावतार कलाकारांची पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा ; वेशभूषेसाठी आर्थिक मदतीचे आश्वासन कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी नाट्य कलाकारांनी कणकवली येथील प्रहार भवन येथे महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन आपल्या…

सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधकपदी प्रदीप मालगावे यांची नियुक्ती 

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधकपदी प्रदीप मालगावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे चेअरमन व मालवणच्या गणेश नागरी पतसंस्थेचे संस्थापक एम. पी. पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत विभागीय सहनिबंधक…

देवगडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध ; निधीची कमतरता भासू देणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही : देवगड येथील पर्यटन केंद्राचे भूमिपूजन संपन्न भव्य नाट्यगृह, पर्यटन केंद्र, पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प आणि पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी प्रयत्न देवगड : देवगड शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असून, विकासकामांसाठी निधीची कोणतीही…

मालवण बाजारपेठेतील धोकादायक इमारतीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष ; स्लॅब कोसळू लागल्याने स्थानिक भयग्रस्त

जागा मालकाकडून नगरपालिकेच्या मागच्या वर्षीच्या नोटीसीला “केराची टोपली” उद्या दुर्घटना घडून जीवित अथवा वित्तहानी झाल्यास जबाबदार कोण? मनसेच्या गॅरी अन्ननसिएशन यांचा सवाल मालवण | कुणाल मांजरेकर मालवण बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सदानंद कमलाकर मयेकर यांच्या मालकीची घर नं. १८९९ ही…

error: Content is protected !!