कणकवली रेल्वे प्रवाशांना दिलासा! प्लॅटफॉर्म क्र. २ वरील निवारा शेडचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट सुविधेचेही भूमिपूजन; रेल्वे प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश कणकवली: कणकवली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या निवारा शेडचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात…










