‘युवा शंखनादा’तून नितेश राणेंचा तरुणांना हुंकार! राष्ट्रहित आणि धर्मरक्षणासाठी संघटित व्हा!

‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत नागपूरमध्ये युवा शक्तीचे जोरदार प्रदर्शन नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगरच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा शंखनाद’ कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी तरुणांशी संवाद…










