Category महाराष्ट्र

युवासेना पदाधिकाऱ्यांची मालवणात वीज वितरण अधिकाऱ्यांशी चर्चा

स्मार्ट मिटर वाढीव बिल, वीज समस्या, इन्सुलेटेड वायर बसवणे आदी विषयांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी मालवण : वीज वितरण कंपनीच्या विविध समस्यांप्रकरणी युवासेना सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी मालवणात वीज वितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हे प्रश्न सोडवण्याची मागणी केली. यात प्रामुख्याने स्मार्ट…

कुडाळ नगरपंचायतीतील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका संध्या तेरसे यांचा तडकाफडकी राजीनामा

कुडाळ मधील राजकीय वर्तुळात खळबळ कुडाळ : कुडाळ नगरपंचायत मधील सत्ताधारी भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ. संध्या प्रसाद तेरसे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा आज तडकाफडकी राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या या निर्णयाने कुडाळ मधील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली…

हे सरकार मानसिक रुग्ण झालंय…सरकारलाच रुग्णालयात भरती करण्याची गरज

दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर राज ठाकरे भडकले मुंबई : नीट पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्लीत सोमवारी पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला…

धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी युवतीसेनेचे आंदोलन

युवतीसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे यांचा इशारा मालवण : दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांवर अमानुषपणे झालेल्या लाठीहल्ल्याचा युवतीसेना सिंधुदुर्ग यांच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सिंधुदुर्गातल्या तरूणाईचा संपुर्ण पाठिंबा आहे. आम्ही नीट आणि टिईटी पेपरफुटीचा तीव्र निषेध करतो…

मालवण लायन्स क्लब अध्यक्ष सहदेव बापर्डेकर व संचालक मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा संपन्न

सेवाकार्यातून लायन्स क्लब मालवणचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील : सहदेव बापर्डेकर रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी प्रांतपाल सुनील सुतार यांच्यावतीने पदाधिकाऱ्यांना शपथ मालवण : लायन्स क्लब मालवणचे नूतन अध्यक्ष सहदेव बापर्डेकर व २०२६-२६ च्या नूतन संचालक मंडळाचा…

‘जंतरमंतर’वर आज ‘जालीयनवाला बाग’ हत्याकांडाची आठवण…

भाजप सरकारकडून देशात अराजकता निर्माण करण्याचे काम : हरी खोबरेकर यांची टीका  मालवण : नीट परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी लाखो युवक आज दिल्लीतील रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी…

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ढासळलेल्या बुरुजाची भारतीय पुरातत्व विभाग कडून पाहणी

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी वेधले होते पुरातत्व विभागाचे लक्ष सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील बुरुजाच्या तळभागातील तटबंदीचा काही भाग ढासळल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी त्याची तात्काळ दखल घेऊन महसूल प्रशासनामार्फत ASI यांना पत्र लिहून सदर ठिकाणी पाहणी…

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

गणना अर्ज (Enumeration Form) भरून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : राज्यात सुरू असलेल्या ‘मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६’ या महत्त्वपूर्ण मोहिमेला…

पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळेच ८६ कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात

आंबा व काजू बागायतदारांना मोठा आर्थिक दिलासा ; ३५ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ दिरंगाई होणारी विमा रक्कम यंदा जुलै महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात : सतीश सावंत यांची माहिती, खा. नारायण राणे यांचेही मानले आभार कणकवली : मत्स्य व बंदरे विकास मंत्री…

लायन्स क्लब व न. प. आरोग्य व स्वच्छता विभागाच्या वतीने किल्ले राजकोट येथे स्वच्छता मोहीम

लायन्स क्लब मालवणअध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांसह पदाधिकारी उपस्थित मालवण : लायन्स क्लब मालवण आणि मालवण नगरपरिषद आरोग्य व स्वच्छता विभाग यांच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत किल्ले राजकोट येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. लायन्स क्लब मालवण अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सेक्रेटरी पुनम चव्हाण,…

आठवडा उलटूनही विनायक राऊतना अटक नाही ; आ. निलेश राणेंची नाराजी

मालवण : ठाकरे शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर त्यांच्या सुनेने केलेल्या आरोपनंतर जादू टोणा प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विनायक राऊत व कुटुंबियांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीनाचा अर्ज देखील फेटाळण्यात आला…

सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजनच्या (SGIR) सर्वसमावेशक विकासासाठी कृती आराखड्याला गती

औद्योगिक, पर्यटन व सामाजिक पायाभूत सुविधांवर भर ; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सादरीकरण मुंबई : सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजन (SGIR) प्रकल्पाच्या दूरदृष्टी, धोरणात्मक आराखडा आणि अंमलबजावणीच्या कृती आराखड्याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक…

error: Content is protected !!