निलेश राणेंच्या आमदारकीच्या वर्षपूर्ती निमित्त शिवसेनेकडून उबाठाला आडवली मालडी विभागात भगदाड

उबाठा विभागप्रमुख बंडू चव्हाण, असगणी सरपंच साक्षी चव्हाण यांच्यासह असगणी, निरोम, ओवळीये, गोठणे गावातील उबाठा गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश मालवण : २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात कुडाळ मालवणच्या ऐतिहासिक निकालात आमदार निलेश राणे विजयी झाले.…










