गांजा बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताची जामीनावर सुटका

आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, अक्षय चिंदरकर व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले मालवण : कणकवली येथील उड्डाणपुलाच्या खाली सर्विस रोड वर 130 ग्राम गांजा सदृश्य अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी उमाकांत मुनेंद्रकमार विश्वकर्मा वय…