Category कोकण

देवबाग समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना स्थानिकांनी दिले जीवदान 

समुद्रात आंघोळीला उतरले असताना घडली दुर्घटना : तासगांव मधील बाप- मुलगा बचावला मालवण : आंघोळीसाठी समुद्रात उतरलेल्या तासगांव सांगली येथील बाप व मुलाला पाण्यात बुडत असल्याचे पाहून स्थानिकांनी प्रसंगावधान राखून वाचवल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास देवबाग भांजीवाडा किनारपट्टी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनधिकृत धंद्याना पोलीस अधीक्षकांचा पाठींबा ?

आमदार निलेश राणे यांचा गंभीर आरोप : दोन दिवसात सविस्तर पत्रकार परिषद घेणार सिंधुदुर्ग : शिवसेनेचे कुडाळ मालवण मतदार संघांचे आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ‘सिंधुदुर्गातले सगळे अनधिकृत धंदे आणि त्या…

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला स्व. मधु दंडवतेचे नाव देणार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय : नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणार सावंतवाडी : कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी केंद्रीय मंत्री स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु…

ADVT | २२ वर्षांचा अनुभव असलेल्या श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्णसंधी !

संपूर्ण कोकणात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा व 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली. (Affiliated to MUHS, Nashik, MSBNPE,Mumbai and Approved by INC,MNC,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त) मध्ये ‘नर्सिंग’ करण्याची सुवर्णसंधी प्रवेश सुरु…

गोवंश तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्गात १३ संयुक्त तपासणी नाके सुरू

सीमावर्ती भागात २४ तास कडक नजर; विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तैनात सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : राज्य शासनाच्या गृह विभागाने २१ मे २०२६ रोजी गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत शासन परिपत्रक जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील…

सिंधुदुर्ग जिल्हा मतदार मॅपिंग प्रक्रियेत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ९१ टक्के मॅपिंग पूर्ण सिंधुदुर्गनगरी (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष पुनरिक्षण मोहिम (SIR-2026) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदारांच्या डिजिटल मॅपिंग प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, जिल्ह्याने ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करण्याचा उल्लेखनीय टप्पा…

‘शिवराजेश्वर’ मंदिराला वार्षिक १ लाख, तर औरंगजेबाच्या कबरीला अडीच लाख का?

औरंगजेबाच्या कबरीचा निधी बंद करा ; ‘शिवराजेश्वर’ मंदिराला वार्षिक १२ लाखांची मदत द्या! हिंदु जनजागृती समितीची मागणी कुडाळ : सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी तब्बल ५५ वर्षांनंतर वाढवलेला १ लाख रुपयांचा वार्षिक निधी हा अत्यंत तुटपुंजा…

ADVT | हॉटेल मॅनेजमेंट ची संधी, ती देखील आपल्या कोकणात !

संपूर्ण देशात आणि परदेशात गेली १८ वर्षे हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली. संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त…

पर्यावरण संवर्धन यात्रेचे आचरा येथे जल्लोषात स्वागत

आचरा : राष्ट्रसेवा दल, सिंधुदुर्गच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सुमारे २०० किमी. आयोजित सायकल यात्रेचे आचरा तिठा येथे आचरा सरपंच, व्यापारी संघटना, सानेगुरुजी कथामाला, ग्रामस्थांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देवून जनजागृती करण्यात आली. यावेळी आचरा…

मालवण दांडी किनाऱ्यावर ‘थार’ चा थरार : अगोदर किनाऱ्यावर स्टंटबाजी… नंतर समुद्रात उडी

मालवण : मालवण दांडी येथील दांडेश्वर समुद्र किनारी थार चालकाचा थरार पाहायला मिळाला. थार गाडीने स्टंटबाजी करणाऱ्या एका पर्यटक तरुणाच्या या स्टंटबाजीत गाडीची ठोकर बसण्यापासून एक स्थानिक युवती बालबाल बचावली. यावेळी जाब विचारण्यासाठी त्या युवतीने थार चालकाचा पाठलाग केल्यावर त्याने…

राष्ट्रीय काँग्रेस जिल्ह्यातील तीनही मतदार संघात विशेष SIR यंत्रणा राबवणार

जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची माहिती मालवण : भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील टिळक भवनमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक व चर्चासत्र आयोजित घेण्यात आले. या…

ADVT | B. PHARMACY व D. PHARMACY शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु 

फार्मास्युटिकल्सच्या जगात तुमची क्षमता अनलॉक करा…! B. Pharmacy आणि D. Pharmacy प्रवेशासाठी आत्ताच नावनोंदणी करा आणि नावीन्यपूर्ण आणि आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करा… फार्मास्युटिकल उद्योगात तुमचे भविष्य सुरक्षित करा. आजच अर्ज करा ! डिस्टिंक्टिव एज्युकेशन सोसायटी संचलित श्री रामराजे कॉलेज…

error: Content is protected !!