‘सरोज ताईंच्या निधनाने घरचा माणूस गमावला’

आमदार निलेश राणेंकडून परब कुटुंबीयांचे सांत्वन मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कै. सरोज परब यांच्या निधनाने परब कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी मसुरे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी परब कुटुंबीयांची आस्थेने…










