विद्यार्थ्यांनो, मनातलं बोला; मदत मागण्यात कमीपणा नाही…!

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये जनजागृती; सौ. मेघना जोशी यांचे मार्गदर्शन : लायन्स क्लब मालवणचा सामाजिक उपक्रम मालवण : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त लायन्स क्लब मालवणच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्य, ताणतणाव आणि आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रमाचे…










