भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरची मोटरसायकलला धडक : मोटरसायकलस्वार जखमी

मालवण सागरी महामार्गावरील दुर्घटना ; डंपरचालकावर गुन्हा दाखल मालवण : मालवण शहरातील सागरी महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार विरेश विश्वनाथ कदम (रा. कांदळगाव) हे गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास…









