वायरी मारुती मंदिर परिसरातील वीज समस्येवर तोडगा; नव्या ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ, नागरिकांना दिलासा मालवण : मालवणमधील वायरी येथील मारुती मंदिर परिसरातील वीज समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर…










