नाना पाटेकरांच्या कार्याला श्रमदानातून श्रद्धांजली; काळसे येथे जलसंवर्धनाचा संदेश

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील काळसे येथे नैसर्गिक झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याचे संवर्धन आणि त्याचा सुयोग्य वापर करण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून नाल्यातील गाळ काढण्याचे श्रमदान करण्यात आले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या…










