सातेरी मंदिर परिसरातील वीज समस्येला आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून ‘पॉवरफुल’ दिलासा!

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नवीन ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; नागरिकांकडून समाधानासह आभार नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, स्थानिक नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांसह पदाधिकारी व नागरिकांची मोठी उपस्थिती आ. निलेश राणे, दत्ता सामंत, दीपक पाटकर यांच्या…










