Category कोकण

मालवण-कुडाळात नारळी पौर्णिमेचा जल्लोष : माजी आ. वैभव नाईकांची उपस्थिती

समुद्राला नारळ अर्पण करून मच्छीमारांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना; महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण : समुद्राशी अतूट नाते सांगणाऱ्या नारळी पौर्णिमेचा उत्साह मालवण आणि कुडाळ तालुक्यात गुरुवारी ओसंडून वाहताना दिसला. पारंपरिक श्रद्धा, मच्छीमारांची समुद्रपूजा, महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धा, रिक्षा रॅली…

मालवण बंदर जेटीवर महायुती आयोजित महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धेचा थरार; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात उद्घाटन; आकर्षक बक्षिसांची रेलचेल मालवण : नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाला क्रीडा आणि मनोरंजनाची अनोखी जोड देत शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने मालवण बंदर जेटीवर आयोजित करण्यात आलेल्या भव्य महिला नारळ लढविणे स्पर्धेने उत्साहाचे वातावरण निर्माण…

मालवणच्या समुद्रकिनारी नारळी पौर्णिमेचा जल्लोष; परंपरा, श्रद्धा अन् उत्साहाचा संगम

ढोल-ताशांचा गजर, नारळ लढविण्याच्या रंगलेल्या स्पर्धा अन् समुद्राला सुख-समृद्धीचे साकडे; ऐतिहासिक परंपरेला लाभला उत्साहाचा साज आमदार निलेश राणे, व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन मान्यवरांच्या उपस्थितीत सागराला श्रीफळ अर्पण मालवण : शिवकालीन परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या…

युवा महोत्सवाच्या दिमाखदार आयोजनाची मुंबई विद्यापीठाकडून दखल!

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा गौरव; बोमन इराणी यांच्या हस्ते प्रशंसापत्र प्रदान सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सवाचे सिंधुदुर्ग झोनमध्ये यशस्वी आणि शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा मुंबई विद्यापीठातर्फे विशेष गौरव करण्यात…

शब्दांच्या गारलँडमधून विद्यार्थ्यांना जीवनाचा मंत्र !

कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘द गारलँड ऑफ वर्डस्’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद “समाज काय म्हणेल याचा विचार न करता ध्येयाकडे वाटचाल करा” – डॉ. शिल्पा झाट्ये कट्टा : कविता केवळ शब्दांची मांडणी नसते, तर ती जीवनाकडे पाहण्याची नवी…

वडिलांच्या स्मृतींना ‘सेवेची ओंजळ’; प्रीतम गावडेंनी जपला माणुसकीचा वारसा

जीवन संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रयात अन्नदान तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मालवण : काही माणसं काळाच्या पडद्याआड जातात, मात्र त्यांनी दिलेले संस्कार, माणुसकीची शिकवण आणि सेवाभाव त्यांच्या पुढच्या पिढीच्या कृतीतून सदैव जिवंत राहतात. याच भावनेतून युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी…

ना. नितेश राणेंची चाकरमान्यांना सलग १४ व्या वर्षी गणेशोत्सवा निमित्त ‘मोदी एक्स्प्रेस’ची भेट!

९ आणि ११ सप्टेंबरला मुंबईहून कोकणात धावणार विशेष रेल्वे; दादरहून सकाळी १०.३० वाजता सुटणार सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच मुंबईतील चाकरमान्यांना आता कोकणच्या गावाची ओढ लागली आहे. याच चाकरमान्यांच्या आनंदात आणखी भर घालत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश…

चिंदरमध्ये नारळ लढवण्याचा थरार; सविता लाड, दर्शन चिंदरकर ठरले विजेते

भारतीय जनता पार्टी चिंदर आणि माय माऊली ग्रुप चिंदर यांच्या वतीने आयोजन ; महिला गटात पैठणी, पुरुष गटात रोख पारितोषिकांची लयलूट मालवण : नारळ लढवण्याच्या प्रत्येक फेरीसोबत वाढणारा उत्साह, विजयासाठी रंगलेली चुरस आणि विजेत्यांच्या घोषणेनंतर झालेला जल्लोष… अशा उत्साहपूर्ण वातावरणात…

राजकोट येथील नारळ लढवणे स्पर्धेत अक्षता आचरेकर विजेत्या

संजना मेस्त्री द्वितीय, धनश्री लाड तृतीय; महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगला नारळी पौर्णिमेचा थरार मालवण : नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला पारंपरिक खेळाची रंगतदार जोड देत राजकोट किल्ल्यावर रंगलेली नारळ लढवणे स्पर्धा चांगलीच गाजली. नारळाच्या प्रत्येक लढतीसोबत वाढणारा उत्साह, स्पर्धकांचा जल्लोष आणि उपस्थित…

राठीवडेतील अपघातग्रस्त सत्यवान मेस्त्री यांच्या कुटुंबीयांना वैभव नाईकांची आर्थिक मदत

मालवण : हिवाळे रस्त्यावर डंपर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात राठिवडे येथील सत्यवान मेस्त्री व त्यांचा मुलगा भास्कर मेस्त्री गंभीर जखमी झाले आहेत. भास्कर मेस्त्री यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख…

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या पुढाकाराने सिंधुदुर्गच्या गडकिल्ल्यांना ‘संवर्धन कवच’!

नांदोस गढीत संग्रहालय; भगवंतगडाचा डिजिटल सर्व्हे, सिद्धगडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मुंबई : सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक वैभवाला आता संवर्धनाची नवी दिशा मिळणार आहे. जिल्ह्यातील नांदोस गढी, भगवंतगड आणि सिद्धगड या ऐतिहासिक वास्तूंच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. सांस्कृतिक कार्य…

मालवणच्या पर्यटन वैभवात ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’ची दिमाखदार एन्ट्री!

वडील मधुकर शिरगांवकर यांच्या हस्ते उद्घाटन; युवा उद्योजक संतोष शिरगांवकर यांनी साकारले आलिशान पर्यटनस्थळ २२ आलिशान रूम, बाथटबसह २ विशेष सूट अन् प्रशस्त बँक्वेट हॉल; आधुनिक सुविधांनी सज्ज रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेत मालवण : समुद्र, निसर्ग आणि पर्यटनासाठी जगभरातील पर्यटकांना आकर्षित…

error: Content is protected !!