Category कोकण

बाळासाहेबांच्या प्रतिमेचा अवमान शिवसैनिक कदापि सहन करणार नाहीत

शायना एन.सी. यांच्या कृतीवर सिंधुदुर्ग युवती सेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे यांचा संतप्त इशारा मालवण : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान झाल्याच्या घटनेने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिंदे शिवसेनेच्या नेत्या शायना एन.सी. यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र…

मालवणमध्ये पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील महिलेचा मृत्यू; चिवला बीचवरील घटनेने हळहळ!

बोट सफरीनंतर प्रकृती बिघडली; उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी केले घोषित मालवण : पर्यटनासाठी मालवणमध्ये आलेल्या मुंबईतील ४२ वर्षीय महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. सौ. अनुश्री भावेश गुहागरकर (वय ४२, रा. चारकोप शिवनेरी, कांदिवली, मुंबई) असे मृत…

स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांची लूट?

महावितरणच्या मनमानीचा मालवणमध्ये पर्दाफाश!वाढीव वीज बिलांवरून ग्राहकांचा संताप अनावर; अधिकाऱ्यांची बैठकीत कोंडी मालवण : स्मार्ट मीटर बसवले नाहीत म्हणून वाढीव वीज बिले लादली जात आहेत? वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावरच आर्थिक बोजा टाकला जात आहे? महावितरणच्या या कथित मनमानी कारभारावरून…

तीन वर्षांतच रस्त्याची वाट लागली! पेंडूर ग्रामस्थांचा प्रशासनाला थेट इशारा!

कट्टा–पेंडूर ते काळसे–हुबळीचामाळ रस्त्याच्या दुरवस्थेवर ग्रामस्थ संतप्त; संपूर्ण रस्त्याच्या नव्याने बांधकामाची मागणी जानेवारीतील श्री देव वेताळ मंदिर मांड जत्रोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्त करा; अन्यथा थेट रास्ता रोको! मालवण : तीन वर्षांपूर्वी बांधलेला रस्ता अवघ्या तीन वर्षांत खड्ड्यांच्या विळख्यात अडकला आहे. कट्टा–पेंडूर…

सिंधुदुर्गच्या काजू-सुपारीला मिळणार गोव्याची बाजारपेठ

जिल्हा बँकेच्या शिष्टमंडळाचा गोवा अभ्यास दौरा; आगामी हंगामात ५ हजार मेट्रिक टन काजू खरेदीचे उद्दिष्ट ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काजू, सुपारी, आंबा, नारळ, गावठी अंडी आणि भाजीपाल्याला योग्य व स्थिर बाजारभाव मिळावा, तसेच उत्पादित शेतीमालासाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

MPSC परीक्षार्थ्यांसाठी आमदार निलेश राणेंचा पुढाकार; मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १६ हजार ७१७ पदांच्या भरतीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची संधी; २१ नोव्हेंबरला कुडाळमध्ये विशेष कार्यशाळा कुडाळ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत विविध संवर्गांतील तब्बल १६ हजार ७१७ पदांसाठी भरती प्रक्रिया…

परप्रांतीय घुसखोरीला मत्स्यव्यवसाय विभागाचा पुन्हा दणका!

देवगडच्या समुद्रात कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त; १५ दिवसांत दुसरी मोठी कारवाई मंत्री नितेश राणे यांच्या कठोर भूमिकेचा परिणाम; मध्यरात्री थरारक पाठलाग करून ‘हनुमा ध्याना’ नौका ताब्यात देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने…

“वाकरे…”

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राहुल गांधींच्या मौनावर नितेश राणेंचा ठाकरे कुटुंबीयांवर “प्रहार” मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी साधा श्रद्धांजलीपर संदेशही प्रसिद्ध केला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी…

कुडाळच्या स्टेट बँकेत चाकूचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न!

महिला कर्मचाऱ्याच्या गळ्याला लावला चाकू; लाखोंची रोकड लुटण्याचा डावनागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहरातील पानबाजार येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेत मंगळवारी दुपारी भरवस्तीत दरोड्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली. एका संशयित तरुणाने बँकेतील…

बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी ठाकरे शिवसेना सज्ज!

कणकवलीत स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिकांचा निर्धार; १५ दिवसांत भगवा सप्ताह, ६३ गावांत गावभेट दौरे! वैभव नाईक यांचे शिवसैनिकांना जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्षाचे आवाहन; सुशांत नाईक यांच्याकडून संघटनात्मक बांधणीचा कृती आराखडा जाहीर! कणकवली : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली तालुका शिवसेना…

चिपी – नवी मुंबई विमानसेवा सुरू होताच दीपक कपूर यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल मानले आभार मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी आज मंत्रालयात पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची…

error: Content is protected !!