Category कोकण

मोकाट गुरांवर कारवाई स्वागतार्ह; पण कोंडवाड्यात स्वच्छता अन् गुरांच्या आरोग्याला प्राधान्य द्या

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसीएशन यांची नगरपालिकेकडे मागणी मालवण : मालवण शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे नागरिक, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन नगरपालिकेने मोकाट गुरे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. नगरपालिकेची ही कारवाई स्वागतार्ह असून, शहरातील वाहतूक व्यवस्था आणि…

रेवतळेच्या मैदानात नारळांची ‘रंगतदार लढत’; शरबुद्दीन अथनीकर विजेता

तनय माणगावकर, यश खोत, वैभव खुरंदाळे अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे मानकरी; उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याहस्ते उद्घाटन मालवण : महापुरुष मित्रमंडळ, रेवतळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक नारळ लढविण्याच्या स्पर्धेत शरबुद्दीन अथनीकर याने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक…

ग्रामीण सहकार संवादातून सिंधुदुर्गच्या विकासाला नवी दिशा

भारताच्या वेगवान आर्थिक प्रगतीत ग्रामीण सहकाराची भूमिका महत्त्वाची : सतीश मराठे ओरोस : जागतिक पातळीवरील विविध संकटांचा सामना करत भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक ठरला आहे. भारताने सर्वसमावेशक विकासाचे मॉडेल स्वीकारले असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी…

श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची विकासाच्या दिशेने नवी भरारी

स्वमालकीची जागा घेण्यास वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी मालवण : संस्थेच्या भविष्यातील विस्ताराला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मालवणसाठी स्वमालकीची जागा खरेदी करण्यास २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेने एकमताने मान्यता दिली. त्यामुळे संस्थेच्या आगामी…

मालवणच्या जेटीवर रंगणार महिलांचा ‘नारळ संग्राम’!

मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळाकडून नारळी पौर्णिमेनिमित्त सलग अकराव्या वर्षी धमाकेदार स्पर्धा जाहीर : २७ ऑगस्टलाला आयोजन फ्रिज, पैठणी, सोन्याची नथ, विम्यासह ९ ग्रॅम सोन्याचा हार जिंकण्याची संधी मालवण : नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्रपूजन, कोळी संस्कृती आणि मालवणी परंपरेचा उत्सव!…

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात भोसले कॉलेजच्या लेकींचा क्रिएटिव्ह डान्समध्ये जलवा

विभागीय फेरीत उपविजेतेपद; विद्यापीठाच्या अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश सर्जनशील सादरीकरण अन् दमदार सांघिक समन्वयाच्या जोरावर मिळवले यश सावंतवाडी : नृत्यकलेला सर्जनशीलतेची जोड, भन्नाट संकल्पना आणि दमदार सांघिक सादरीकरणाची ताकद दाखवत सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (वायबीआयटी) विद्यार्थिनींनी मुंबई…

सीआरझेडच्या लढ्याला आ. निलेश राणेंचे ५ लाखांचे बळ; मालवणच्या किनारपट्टीवासीयांना मोठा दिलासा

स्थानिकांच्या हक्कांसाठी राणेंचे पाऊल; ७० टक्के बांधकामे अधिकृत करण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग मालवण : किनारपट्टी नियमन क्षेत्र अर्थात सीआरझेडच्या जाचक नियमांमुळे वर्षानुवर्षे अडचणीत असलेल्या मालवणच्या किनारपट्टी भागातील स्थानिक रहिवासी आणि पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. सीआरझेडच्या प्रश्नावर जनजागृती,…

कणकवलीत ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियान; संघटन बांधणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवा; सुभाष देसाई यांचे आवाहन कणकवली | प्रतिनिधी : जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य देत गावागावात संपर्क वाढवा, संघटनेतील रिक्त पदांवर सक्षम कार्यकर्त्यांची नियुक्ती करा आणि नव्या दमाने पक्ष संघटना मजबूत करा, असे आवाहन…

आंबा-काजूवर प्रक्रिया उद्योग उभारा; पुढील पिढीला उद्योजक बनवा!

माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे आवाहन; मालवण व्यापारी संघातर्फे सन्मान मालवण : सिंधुदुर्गच्या मातीत निर्माण होणाऱ्या आंबा, काजू, फणस, कोकम यांसारख्या कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात उभे राहिले पाहिजेत. या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ…

मालवण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सेवेला ‘ब्रेक’; डॉक्टर पुन्हा उपलब्ध करा

उबाठा महिला उपशहरप्रमुख गौरी मयेकर यांची मागणी ; महिला रुग्णांच्या सुविधेसाठी नियमित तज्ज्ञ डॉक्टरांची गरज मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झाल्याने महिला रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांतच संबंधित डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नसल्याने स्त्रीरोगविषयक…

कोकणच्या रानभाज्या आता जागतिक बाजारपेठेच्या दिशेने!

इन्सुली रानभाज्या महोत्सवाला विक्रमी प्रतिसाद; महिला उद्योजकतेला मिळाली नवी वाट सौ. वेदिका परब यांचा महाराष्ट्रासह देशभर उपक्रम नेण्याचा संकल्प; युवा नेते विशाल परब यांचा रानभाज्यांना ‘ग्लोबल मार्केट’ मिळण्याचा विश्वास सावंतवाडी : कोकणच्या लाल मातीत, डोंगरदऱ्यांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात उगवणाऱ्या…

१०० विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळाली सायकलची ‘गती’; आ. निलेश राणेंच्या हस्ते मोफत सायकलींचे वाटप

शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या सौजन्याने कट्टा हायस्कुलमध्ये उपक्रम; शिक्षणाची वाट सुकर करण्यासाठी मदतीचा हात मालवण : शिक्षणाची जिद्द असली, तरी अनेकदा आर्थिक अडचणी विद्यार्थ्यांच्या वाटचालीसमोर अडथळा ठरतात. अशाच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट अधिक सुकर व्हावी, यासाठी कट्टा…

error: Content is protected !!