सावंतवाडीत ‘सेवा अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; ३५० हून अधिक निवेदनांतून नागरिकांचा थेट आवाज

सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना भाजपकडून व्यासपीठ; प्रलंबित कामांसाठी प्रभावी पाठपुराव्याचे आश्वासन सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून सोमवारी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काझी शहाबुद्दीन हॉल येथे झालेल्या या…










