Category शिक्षण

मालवणच्या हॉटेल दर्यासारंग येथे बीचटेनिस कार्यशाळा संपन्न

आंतरराष्ट्रीय खेळाडू विश्वजित सांगळे, उन्नत सांगळे यांची उपस्थिती ; टोपीवाला हायस्कुलच्या ४४ खेळाडूंनी घेतला लाभ मालवण | कुणाल मांजरेकर येथील दर्यासारंग बीचरिसोर्ट येथे बीच टेनिस खेळाची एकदिवशीय  कार्यशाळा रविवारी संप्पन झाली.  बीच टेनिस हा विदेशात मोठ्या प्रमाणावर खेळला जाणारा खेळ…

वडाचापाट मध्ये भाजपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप 

मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून वडाचापाट प्राथमिक शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.  यावेळी मालवण पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, सरपंच…

तालुकास्तरीय फ्री स्टाईल कुस्तीत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

६५ किलो वजनी गटात मिथिलेश खराडे, ७० किलो वजनी गटात निशान शिरोडकर प्रथम मालवण : क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने वायरी येथील रेकोबा हायस्कूल येथे झालेल्या १९ वर्षाखालील मुले…

खूप शिका आणि मोठे व्हा ; शिक्षण ही काळाची गरज !

सौ. स्नेहा वैभव नाईक यांचे प्रतिपादन ; आडवली मालडी जि. प. मतदार संघात आ. वैभव नाईक यांच्यावतीने वह्या वाटप मालवण | कुणाल मांजरेकर शिक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळे मुलांनी खूप शिका आणि मोठे व्हा. आजच्या युगात संगणकीय ज्ञान देखील…

मुलींनी चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरक वेळीच ओळखणे आवश्यक

सिंधुदुर्ग महाविद्यालयातील उत्कर्षा अभियानाच्या पहिल्या सत्रात प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांचे प्रतिपादन मालवण (कुणाल मांजरेकर) : मुली वयात येताना प्रेम, आकर्षण, मैत्री यातील सीमारेषा ओळखण्याची हीच योग्य वेळ आहे. स्पर्श कोण करते, कुठे करते, किती वेळ करते आणि स्पर्श केल्यानंतर…

आ. वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा दांडी व कुडाळकर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मालवण शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडी व कुडाळकर हायस्कूल या शाळेमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी…

शिक्षणाचा खेळखंडोबा ; एक महिन्यानंतरही “टोपीवाला प्राथमिक”च्या मुलांना पुस्तकांची प्रतीक्षाच !

पालक संतप्त ; प्रसंगी आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा मालवण : शिक्षण विभागामार्फत शाळांना मोफत पुस्तके देण्यात येतात. त्या पुस्तका मध्येच काही रिकामी पाने ठेवून त्यात प्रश्न उत्तर लिहायची असतात. मात्र मालवण शहरातील मोठी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळेपैकी एक असलेल्या मोहनराव…

आ. वैभव नाईक आणि शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून कन्याशाळा, रेवतळे शाळेत वह्या वाटप

कन्याशाळेतील शौचालयाची गरज आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून सोडवणार : तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण आणि आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मालवण धुरीवाडा येथील कन्याशाळा आणि रेवतळे जिल्हा परिषद प्राथमिक…

आ. वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने मालवण तालुक्यातील विविध शाळांमध्ये मोफत वह्या वाटप

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक आणि मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मालवण तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यात भ. ता. चव्हाण हायस्कूल चौके, दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग,…

आ. वैभव नाईक यांच्या वतीने मालवणमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा शुभारंभ

वायरी, रामगड, शिरवंडे येथील प्रशालांमध्ये वह्यांचे वाटप ; विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील वाटचालीच्या दृष्टीकोनातून ध्येय निश्चित करावे – आ. नाईक यांचे प्रतिपादन मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण यांच्यावतीने तालुक्यातील…

error: Content is protected !!