Category राजकारण

राज्य सरकारच्या तिजोरीतील खडखडाटामुळेच तळाशिल बंधाऱ्याच्या “त्या” १० कोटींचे घोंगडे भिजत !

निलेश राणेंवर आरोप करण्यापूर्वी माहिती घेऊन बोला : धोंडू चिंदरकर यांचा शिवसेनेवर पलटवार तळाशिल स्म्शानभूमी रस्त्यासाठी १० लाख देण्याच्या आ. वैभव नाईकांच्या त्या आश्वासनाचे काय झाले ? कुणाल मांजरेकर मालवण : तळाशिल येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासाठी राज्य शासनाकडून उपलब्ध…

“त्यांच्या तोंडात साखर पडो” ; “सामना” च्या अग्रलेखात पुन्हा “राणे” !

“सामना” ची भाषा मिठापासून गोड कशी करायची, याची रेसिपी आम्हाला माहिती : नितेश राणेंचं ट्विट कुणाल मांजरेकर गेले काही दिवस राणेंच्या विरोधात अग्रलेखाची मालिका चालवणाऱ्या शिवसेनेचे मुखपत्र “सामना” मधून आज चक्क “त्यांच्या तोंडात साखर पडो” असा अग्रलेख लिहून राणेंच्या भूमिकेला…

खास. सुप्रिया सुळे तेव्हा का गप्प होत्या ; निलेश राणेंचा सवाल

मंत्र्यांच्या कुटूंबाला कारवाईसाठी बोलावलं म्हणून वाईट वाटलं ? ; त्या घरात कुटुंब रहात नव्हतं का ? कुणाल मांजरेकर काही दिवसांपूर्वी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी राणेंच्या…

भाजपची यात्रा झाली; आता सिंधुदुर्गात शिवसेनेचं आंदोलन !

जिल्ह्यातील शिवसेना रस्त्यावर उतरणार : मालवण मधील पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर यांचा इशारा मालवण : कोकणात नुकतीच भाजपची जन आशीर्वाद यात्रा पार पडली. यावेळी भाजप आणि शिवसेनेत काही ठिकाणी जोरदार ठसन पाहायला मिळाली. मात्र चोख पोलीस बंदोबस्तामुळे राजकिय राडा टळला.…

आणखी एका शिवसेना नेत्याच्या ५ शिक्षण संस्थांवर “ईडी” चा छापा !

मुंबई : शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस बजावल्याने राजकीय वातावरण तापलं असतानाच आता आणखी एका शिवसेना नेत्याच्या शिक्षण संस्थांवर ईडीने छापा टाकला आहे. भावना गवळी असं या महिला नेत्याचं नाव असून त्या…

संजय राऊत उत्तर द्या ; डॉ. पाटकरच्या मुलीचा बाप कोण ?

आमदार नितेश राणेंचा संजय राऊतांवर प्रहार कुणाल मांजरेकर शिवसेना आणि नारायण राणे यांच्यामधील वाद कमी होण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. सामनाच्या रोखठोक मधून शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा सामनाचे संपादक संजय राऊत यांनी राणेंच्या मुलांवर टीका केल्यानंतर राणेंचे सुपूत्र…

कुडाळ – मालवणात स्थानिक निवडणूका काँग्रेस स्वबळावर; प्रदेश काँग्रेस देणार ताकद !

कार्यकर्त्यांना पक्षीय ताकद देणार ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ग्वाही मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसची बैठक संपन्न : अरविंद मोंडकर यांनी दिली माहिती मालवण : आगामी काळात होणाऱ्या कुडाळ नगरपंचायत आणि मालवण नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्वबळावर सहभागी होणार आहे.…

रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली ? स्वतःच्या वहीनीवर ऍसिड फेकायला कोणी लावलं ?

टप्प्याटप्याने सगळं बाहेर काढणार ; नारायण राणेंनी भरला ठाकरे सरकारला दम रत्नागिरी: केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची दुसऱ्या टप्प्यातील जन आशीर्वाद यात्रा शुक्रवार पासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावेळी पुन्हा एकदा राणेंनी शिवसेनेवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. रमेश मोरे, जया…

… असा असेल जन आशीर्वाद यात्रेचा मालवण मधील प्रवास !

कुणाल मांजरेकरमालवण : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील जन आशीर्वाद यात्रा शनिवारी मालवण तालुक्यात दाखल होत आहे. राणेंची मुख्यमंत्र्यांवरील टीका, शिवसेनेचे राणेंविरोधात प्रखर आंदोलन आणि त्यानंतर राणेंवरील अटकेची कारवाई यानंतर खंडित झालेली जन आशीर्वाद…

error: Content is protected !!