मालवण शहरातील “त्या” शूरवीर बालकांचा जिल्हा प्रशासनामार्फत उद्या होणार सत्कार
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष विजय केनावडेकर यांचे पालकमंत्र्यांकडे विशेष प्रयत्न मालवण : मालवण शहरात बंदरजेटी येथे ११ मे २०२४ रोजी खोल समुद्रामध्ये पर्यटक बुडत असताना त्याला वाचवून जीवदान देण्याचे काम करणाऱ्या शहरातील “त्या” शूरवीर बालकांचा उद्या स्वातंत्र्यदिनी जिल्हा प्रशासनाच्या…