VIDEO : मालवणात ठाकरे शिवसेना महिला आघाडी व युवतीसेनेचे भरपावसात आत्मक्लेश आंदोलन
महिला अत्याचाराविरोधात ठाकरे गट आक्रमक ; महाविद्यालयीन युवती, महिलांचा देखील आंदोलनाला पाठींबा मालवण | कुणाल मांजरेकर बदलापूर येथे प्रशालेत शिकणाऱ्या ४ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निंदनीय घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज मालवणात शिवसेना उद्धव बाळासाहेब…