Category बातम्या

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; ११ जण ताब्यात

जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी केली हस्तगत वैभववाडी: कोळपे येथे दिवसाढवळ्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर वैभववाडी पोलीसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या अकरा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कोळपे परिसरात खळबळ माजली आहे.…

कणकवलीत गडनदी पात्रात अनोळखी मृतदेह

पोलिस घटनास्थळी दाखल ; मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु कणकवली : कणकवली शहरालगत मराठा मंडळ नजीक असलेल्या केटी बंधाऱ्या नजिक एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात सोमवारी सकाळी आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळतात…

महागाई वरून लक्ष विचलित करण्यासाठीच “आनंद शिधा” चे गाजर ; शिवसेनेचा टोला

१०० रुपयात चार जिन्नस देण्याचे जाहीर असताना प्रत्यक्षात दोन ते तीन वस्तूच उपलब्ध ८० % कार्ड धारकांना आनंद शिधा नाहीच ; शिधा वाटपात घोटाळा : हरी खोबरेकर यांचा आरोप कुणाल मांजरेकर मालवण : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून रेशन दुकानां…

जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून १४ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी संपन्न

मालवण येथे आयोजन ; ३२ मुलांची प्राथमिक फेरीसाठी निवड मालवण : महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन तर्फे अणि सिंधुदुर्ग जिल्हा किक्रेट असोसिएशनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राउंड येथे घेण्यात आली. माजी नगराध्यक्ष…

वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी दादा साईल यांची निवड

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्याहस्ते नियुक्ती पत्र प्रदान मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी पणदूर सरपंच तथा भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी मालवण…

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचे वाटोळे करून आता उलटा कांगावा !

भाजपा आमदार नितेश राणेंची उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर टीका मालवण : सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ठाकरे…

तरुणांच्या उत्साहावर विरजण ; पोलीस भरती स्थगित

राज्य सरकारचा निर्णय ; नव्याने जाहिरात प्रकाशित होणार मुंबई : राज्य पोलीस मुख्यालयाकडून नोव्हेंबर महिन्यात 14 हजार 956 जागांसाठी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला असताना नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासकीय…

“त्या” खेळाडूंना विशाल सेवा फाउंडेशन आणि भाजपाचा सहकार्याचा हात !

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचीही मदत ; खेळाडूंनी मानले आभार कुडाळ : येथील सौरभ स्पोर्ट्स खेळाडूंची राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कुडाळ भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने या खेळाडूंचे शनिवारी अभिनंदन करण्यात आले. तसंच या खेळाडूंच्या प्रवासासाठी पालकमंत्री रविंद्र…

मालवणात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून फातिमा कॉन्व्हेंट मधील मुलांना “भाऊबीज” भेट

मालवण : बाळासाहेबांची शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने मालवण मधील फातीमा कॉन्व्हेंट येथील मुलांना भाऊबीजेची ओवाळणी म्हणुन बिस्किटे आणी दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी बबन शिंदे, राजा गावकर, बाळू नाटेकर, पराग खोत, साहिल शिंदे, साई वेंगुर्लेकर, विनोद कांबळी, राजा पोयरेकर,…

कुणकेश्वरच्या विकासासाठी आ. नितेश राणे यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचीही घेतली भेट ; अहवाल सादर करण्याचे ना. एकनाथ शिंदेंचे आदेश सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव कुणकेश्वर देवस्थान परिसराचा सर्वांगीण विकास आणि पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी भाजपचे स्थानिक…

error: Content is protected !!