मालवणात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून फातिमा कॉन्व्हेंट मधील मुलांना “भाऊबीज” भेट

मालवण : बाळासाहेबांची शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने मालवण मधील फातीमा कॉन्व्हेंट येथील मुलांना भाऊबीजेची ओवाळणी म्हणुन बिस्किटे आणी दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी बबन शिंदे, राजा गावकर, बाळू नाटेकर, पराग खोत, साहिल शिंदे, साई वेंगुर्लेकर, विनोद कांबळी, राजा पोयरेकर, विराज तळाशीलकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!