NHM कर्मचारी आमदार निलेश राणे यांच्या भेटीला ; समायोजन प्रक्रियेसाठी मानले आभार

मालवण : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी व कर्मचारी संघटना, सिंधुदुर्गच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांची आज मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी सदिच्छा भेट घेत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय आणि समायोजन प्रक्रियेसाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आभार व ऋण…









