ठाकरे शिवसेनेकडून ख्रिस्ती बांधवांना कॅलेंडर देऊन नववर्षाच्या शुभेच्छा

नगरसेवक मंदार ओरसकर यांचा पुढाकार मालवण : मालवण नगरपरिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नगरसेवक मंदार ओरसकर यांच्या पुढाकारातून ठाकरे शिवसेनेच्या वतीने नववर्षानिमित्त ख्रिस्ती बांधवाना कॅलेंडर देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ठाकरे शिवसेनेच्या नगरसेविका अनिता गिरकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगूत,…










