आमदार निलेश राणे बारामतीत ; अजित दादांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन…

राणे परिवार आणि पवार परिवार यांचे नाते हे राजकारणापलीकडचे, ते शब्दात मांडणे अशक्य : आ. राणे बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच अकाली निधन झाले. काल त्यांच्या पार्थिवावर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर कुडाळ मालवणचे आमदार…










