मालवणात २३ जानेवारी पासून रंगणार देवतांचा ऐतिहासिक पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळा

आई भवानी माता-छत्रपती शिवाजी महाराज-देव रामेश्वर यांची होणार भेट ; देवस्थानकडून कार्यक्रमाची रुपरेषा जाहीर मालवण : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया, आदिशक्ती भवानी माता आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक, पारंपरिक त्रैवार्षिक किल्ले सिंधुदुर्ग भेट सोहळ्यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू…










