मालवणच्या न. प. च्या हायहॉल्टेज निवडणुकीच्या मतमोजणीसाठी काहीच तास शिल्लक ; उत्कंठा शिगेला

सकाळी १० वा. पासून नगरपालिकेत मतमोजणी ; निवडणूक व पोलीस यंत्रणा सज्ज मालवण : महायुती मधील भाजप व शिवसेना या मित्रपक्षातील काटेंकी टक्कर व ठाकरे शिवसेनेनेही निवडणूक रिंगणात उतरवलेले तगडे उमेदवार यामुळे मालवण नगरपालिकेची यंदाची निवडणूक हायहॉल्टेज ठरली आहे. २…










