Category सिंधुदुर्ग

पालकमंत्र्यांच्या अनधिकृत धंद्यांवरील कारवाईच्या भूमिकेनंतर मालवणात महसूल विभाग आक्रमक

देवली मार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या ४ डंपरवर फौजदारी कारवाई ; देवलीतील अनधिकृत वाळू उत्खननाचा पर्दाफाश  कर्ली व कालावल खाडीमध्ये वाळू काढणाऱ्या अनधिकृत बोटींवर मेरिटाईम विभाग कारवाई करणार का ? मालवण | कुणाल मांजरेकर माझ्या जिल्ह्यात मटका, जुगार, चरस गांजा, अनधिकृत…

मालवण देऊळवाड्यात पायावरून डंपर गेल्याने बैल गंभीर जखमी

प्राणीप्रेमी नागरिक व संस्थांनी उपचारासाठी घेतला पुढाकार  मालवण : मालवण शहरातील सागरी महामार्गावर देऊळवाडा येथे काल रात्री रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका बैलाच्या पायावरून एका अज्ञात डंपर चालकाने डंपर नेल्याने बैलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार लक्षात येताच प्राणी प्रेमी…

पालकमंत्र्यांचा दणका | सिंधुदुर्ग पोलीस आता “ॲक्शन मोडवर” ; दारू, मटका, जुगार अड्ड्यांवर छापेमारी व अटकसत्र सुरू!

गुटखा विक्रीवरही कारवाई ; मटका ठप्प झाल्याने लाखो रुपयांचा चुराडा थांबला ; ना. नितेश राणेंच्या आक्रमक भूमिकेचे होतेय कौतुक सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर गेले आहेत.…

गणेश चतुर्थी तोंडावर ; मात्र मालवणात नगरपालिकेचे नियोजन शून्य… !

ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते महेंद्र म्हाडगूत यांचा आरोप ; प्रभारी मुख्याधिकारी १५ दिवस मालवणात फिरकलेही नाहीत मालवण | कुणाल मांजरेकर गणेश चतुर्थी चार दिवसावर आली आहे. चतुर्थी निमित्त नगरपरिषदने नियोजन केल्याचे सांगितले जात आहे. परंतु प्रत्यक्षात शहरात पालिकेमार्फत कोणतेही नियोजन केलेले…

शिरवंडे दिपमाळवाडी येथील जुना साकव कोसळला ; आ. निलेश राणेंच्या माध्यमातून दत्ता सामंत यांनी स्वखर्चाने केली डागडुजी

माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांच्या पाठपुराव्यातून समस्या मार्गी ; आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून नवा साकवही मंजूर ; पावसाल्यानंतर काम लवकरच पुर्ण होणार मालवण : शिरवंडे दिपमाळवाडी येथील साकव कोसळल्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेता आमदार…

कोकणवासीयांना गणेशोत्सवात दिलासा ; मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आता सोळा डब्यांची

मंत्री नितेश राणेंच्या मागणीला रेल्वेमंत्र्यांचा हिरवा कंदील ; राणेंच्या पत्रानंतर रेल्वेमंत्र्यांचा तातडीने निर्णय मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात आता वाढ करण्यात आली असून…

राकेश परब यांच्याकडून प्राथमिक शाळा वडाचापाट येथे कपाट भेट

मालवण : पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्याकडून आपल्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा वडाचापाट येथे कपाट देण्यात आले. यावेळी सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, उपसरपंच सचिन पाताडे, विनायक प्रभुदेसाई, दयानंद प्रभुदेसाई, प्रथमेश पालव, शाळा मुख्याध्यापक,…

मुंबई – मडगांव वंदे भारत एक्सप्रेसला अतिरिक्त ८ कोच जोडा

गणेशोत्सवातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्याना पत्र सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी रेल्वेने ज्यादा गाड्या सोडल्या असताना देखील कोकणात येणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी होताना दिसत नाही.…

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत मटका बुकीच्या अड्डयाचा केला पर्दाफाश 

२.७३ लाखांची रोकड व संगणक साहित्य जप्त ; महादेव घेवारीसह १२ जणांना अटक पालकमंत्र्यांना कारवाईसाठी उतरावे लागल्याने कणकवली पोलिसांची निष्क्रियता उघड ; जिल्ह्यातील अनधिकृत धंदेवाल्यांचे धाबे दणाणले कणकवली : कणकवली शहरात गेले कित्येक वर्ष मटका बस्तान मांडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका…

गणेशोत्सव काळात मालवण तालुक्यात डीजे वापरावर बंदी 

नियमांचा भंग करून डीजे लावणाऱ्यांवर कारवाई करणार : तहसीलदार वर्षा झाल्टे यांचा गणेशोत्सव नियोजन बैठकीत इशारा मालवण : गणेशोत्सव काळात मालवण तालुक्यात डीजे लावण्यावर बंदी असणार आहे. नियमांचा भंग करून डीजे लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मालवणच्या तहसीलदार वर्षा…

मालवण तालुका मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरी खोबरेकर विजयी

उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मिथुन मालंडकर यांची निवड ; संस्था कार्यालयात पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया संपन्न मालवण : मालवण तालुका मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या गुरुवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत हरिश्चंद्र ऊर्फ हरी खोबरेकर हे आठ विरुद्ध तीन मतांनी अध्यक्ष म्हणून निवडून आले. …

दत्ता सामंत यांचं धक्कातंत्र ;  उबाठा गटाला मोठा हादरा, देवबाग सरपंच ग्रा. पं. सदस्यांसह शिवसेनेत दाखल …!

आ. निलेश राणे यांच्या विकासाच्या झंझावातामुळे माझ्या सारख्या राणे कुटुंबाच्या विरोधकालाही त्यांच्या कार्याची भुरळ : सरपंच उल्हास तांडेल यांची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी धक्कातंत्र वापरत उबाठा गटाला मोठा हादरा दिला आहे. उबाठा गटातील देवबागचे…

error: Content is protected !!