तारकर्ली येथे होडी जळून नुकसानी झालेल्या दाजी कुबल यांना आवारवाडी ग्रुप तर्फे “जाळी”ची मदत

मालवण : तारकर्ली येथे होडी जळून नुकसानी झालेल्या दाजी कुबल या मच्छिमारास आवारवाडी ग्रुपतर्फे जाळी ची मदत करण्यात आली. यावेळी बबलू मोंडकर, भाऊ मोर्जे, विष्णू मालंडकर, पांडू मालंडकर, अक्षय मोर्जे, निलेश मोंडकर, जाॅन फर्नाडीस, बंटी परब, डेविड फर्नाडीस, राजेश हुले,…










