राठिवडेत भाजपचा उबाठाला धक्का ; सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

युवा नेते दीपक सांडव, सौ. रूपा सांडव यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील आडवली मालडी जिल्हा परिषद विभागात भारतीय जनता पार्टीने शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला आहे. युवा नेते दीपक सांडव,…










